एक्स्प्लोर

KGF Chapter 2 Box Office Collection Day 10 : बॉक्स ऑफिसवर ‘रॉकी भाई’चा धुमाकूळ सुरूच! ‘केजीएफ 2’ने जमवला इतक्या कोटींचा गल्ला!

KGF Chapter 2 : सलग दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

KGF Chapter 2 Box Office Collection : साऊथ सुपरस्टार यशच्या (Yash) ‘केजीएफ 2’चा (KGF 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरूच आहे. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. सलग दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच आहे. या चित्रपटाने वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये जवळपास 750 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘केजीएफ’ हा कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 53.95 कोटी, दुसऱ्या दिवशी 46.79 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.90 कोटी, चौथ्या दिवशी 50.35 कोटी, पाचव्या दिवशी 25.57 कोटी, सहाव्या दिवशी 19.14 कोटी, सातव्या दिवशी 16.35 कोटी आणि आठव्या दिवशी 13.58 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे एकूण कलेक्शन 280.19 कोटी झाले आहे. वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत 800 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'केजीएफ 2' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटातील मुख्य अभिनेता यशच्या दमदार अभिनयाने लोकांना त्याचे वेड लावले आहे. यशचा ‘केजीएफ 2’ हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
राज्यातील 6 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 6 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
राज्यातील 6 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 6 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget