एक्स्प्लोर

Kareena Kapoor Khan : तैमूरने स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं अन् इकड करिनाचा आनंद गगनात मावेना!

Kareena Kapoor Khan : अभिनेत्री करिना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) हिचा मुलगा तैमुर (Taimur) याने शाळेतील एका स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. दरम्यान, तैमुरला पदक देण्यात आले तेव्हा करिना कपूर खान शाळेत पोहचली.

Kareena Kapoor Khan : अभिनेत्री करिना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) हिचा मुलगा तैमुर (Taimur) याने शाळेतील एका स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. दरम्यान, तैमुरला पदक देण्यात आले तेव्हा करिना कपूर खान शाळेत पोहचली. तिने तैमूरला देण्यात आलेलं पदक स्वत: परिधान केलं आणि सेल्फीही घेतला. करिना कपूरने (Kareena Kapoor Khan) हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तैमूरने पदक पटकावल्यानंतर करिनाचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने तैमुरचे कौतुक करण्यासाठी इन्स्टाग्रामवर स्टोरी देखील ठेवली होती. 

तैमुरबाबतची स्टोरी शेअर करताना करिना कपूर लिहिले की, "मी आई आहे, जी आपल्या मुलाचे पदक परिधान करत आहे. मला आई म्हणून गर्व वाटतो. कास्य पदक म्हणजे नवे सोनेच आहे. माझा मुलगा...कोणीही असे करु शकणार नाही."करिनाने इन्स्टाग्राम स्टोरीला एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये करिनाने तैमुरला मिळालेले सर्टिफिकेट हातात घेतलेलं आहे. यावेळी करण जोहरने तिला विचारले की, बेबो तू मेडल जिंकलयस? आणि करिना अभिमानाने म्हणाली, तैमूरने जिंकलं. त्यानंतर करण जोहरने विचारले की, त्याने कोणतं पदक जिंकलय?  करिना तिच्या स्टाईलमध्ये म्हणाली, कांस्य पदक..आता कास्य पदकचं नवे सोने आहे. 

करिनाने केलय ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण 

सरत्या वर्षात करीनाचा जानेजा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली होती. जानेजाच्या माध्यमातून तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होत. करीनाने आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहेत. मात्र, जानेजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेत आली होती. 

'जानेजा' नंतर पु्न्हा एका नेटफिल्क्सवर दिसणार करीना  

करीना आता नेटफिल्क्सवर देखील दिसणार आहे. 'बकिंघम मर्डर्स' हा तिचा पुढील सिनेमा आहे. नेटफ्लिक्सवर या चित्रपटातून क्राईम आणि थ्रिलर दाखवण्यात येणार आहे. याशिवाय 2024 मध्ये तिचे 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. करीना तब्बू, कृती सेनॉन, दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा या कलाकारांसमवेत 'द क्रू' मध्ये दिसणार आहे. त्यानंतर अजय देवगनच्या सिंघम 3 मध्येही तिची प्रमुख भूमिका असेल. 

 Video Courtesy ; Pink Villa 

View this post on Instagram
 
A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

इतर महत्वाच्या बातम्या 

Main Atal Hoon : पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूँ' ऑनलाईन लीक! अटल बिहारी वाजपेयींच्या बायोपिकची निराशाजनक सुरुवात; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीयABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 4 November 2024 : ABP MajhaRaj Thackeray Kalyan Speech : शिवसेना-धनुष्यबाण बाळासाहेबांचं ; पहिल्याच सभेत ठाकरे,शिंदेंवर हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget