एक्स्प्लोर

Vikram Starcast Fees : विक्रम चित्रपटासाठी कमल हसननं घेतलं कोट्यवधींचे मानधन; जाणून घ्या इतर कलाकांची फी

जाणून घेऊयात या चित्रपटामधील कलाकारांच्या मानधनाबाबत... 

Vikram Starcast Fees : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध  कमल हासनचा (Kamal Haasan) 'विक्रम' (Vikram) हा चित्रपट तीन जून रोजी रिलीज होणार आहे. विक्रम हा चित्रपट तमिळ भाषेबरोबरच हिंदी भाषेमध्ये देखील रिलीज होणार आहे. कमल हसनचे या चित्रपटाची वाट उत्सुकतेने पाहात आहेत. चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच 200 कोटींची कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंग आणि ओटीटी राइट्मधून या चित्रपटानं एवढी कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटामधील कलाकारांच्या मानधनाबाबत... 

विक्रम चित्रपटामधील स्टार कास्टची फी  
विक्रम या चित्रपटामध्ये कमल हसन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच ते या चित्रपटाचे निर्माते देखील आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कमल हसन यांनी 50 कोटी मानधन घेतलं आहे. 
तसेच अभिनेता विजय सेतुपतीनं या चित्रपटासाठी दहा कोटींचे मानधन घेतलं आहे. पाहूयात इतर कलाकारांचे मानधन...
लोकेश कनगराज-  आठ कोटी रुपये 
फहद फासिल- चार कोटी रुपये
अनिरुद्ध चार कोटी रुपये

विक्रम चित्रपटाचे एकूण बजेट हे 150 कोटी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं आहे. या चित्रपटाची अक्षयच्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. विक्रम या चित्रपटामधून कमल हसन हे कमबॅक करणार आहेत. याआधी त्यांनी  2018 मध्ये  'विश्वरुपम' या चित्रपटामध्ये कमल हसन यांनी काम केले. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी म्हटले आहे की, कमल हासनचा 'विक्रम' सिनेमा रिलीज होण्याआधीच आधीचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचीदेखील झलक प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

प्रियांका कुलकर्णी या एबीपी माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget