एक्स्प्लोर

Siddharth Jadhav: काँग्रेस गटनेत्या वेटिंगवर अन् सिद्धार्थ जाधवला थेट एन्ट्री; महापालिकेच्या दालनाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

Congress Leader Kanchan Kulkarni: केडीएमसी मुख्यालयात काँग्रेसच्या गटनेते कांचन कुलकर्णी यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

Congress Leader Kanchan Kulkarni on Siddharth Jadhav: गुरुवारी केडीएमसी (Kdmc) मुख्यालयातील महापौर दालनाबाहेर एकच गोंधळ झालेला पाहायला मिळाला.  काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी (Congress Leader) यांना महापौरांची भेट घेण्यासाठी तब्बल 2 तास प्रतिक्षा करावी लागली.  2 तास प्रतिक्षा करुनही भेट न मिळाल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ जाधव हे थेट  महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत दाखल झाले.  अभिनेत्याला थेट एन्ट्री आणि लोकप्रतिनिधींना एन्ट्री नाही, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. 

सिद्धार्थ जाधवच्या भेटीवरून केडीएमसीत गदारोळ (Siddharth Jadhav visit to KDMC)

मिळालेल्या माहितीनुसार, महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांची महापौर दालनात एका विषयावर चर्चा सुरु होती.   याचवेळी वेटिंगवर असलेल्या काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी आयुक्तांना  भेटण्याची विनंती केली.  दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना थेट एन्ट्री मिळाली. पण कांचन कुलकर्णी यांना आयुक्तांची भेट मिळाली नाही. यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.  कांचन कुलकर्णी यांनी महापौर दालनाबाहेरच एकच गोंधळ घातला.  

'लोकप्रतिनिधींना वेळ दिला जात नाही पण कलाकारांना तातडीने प्रवेश दिला जातो. हे काही योग्य नाही', असं म्हणत कांचन कुलकर्णी यांनी एकच गदारोळ घातला. तसेच, 'सिद्धार्थ जाधव यांचे पालिकेसाठी नेमके योगदान काय?', असा सवालही उपस्थित केला.  यावेळी कांचन कुलकर्णी यांनी महापौर आणि आयुक्त लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचा आरोप केला. जवळपास 20 मिनिटं महापौर कार्यालयाबाहेर हा गदारोळ सुरु होता. 

कांचन कुलकर्णी यांचा संताप अनावर झाल्यानं, बैठक सोडून महापौरांना अखेर बाहेर यावं लागलं. त्यांनी कांचन कुलकर्णी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कुलकर्णी यांना महापौर दालनात बोलावण्यात आलं. यानंतर कांचन कुलकर्णी यांचा राग शांत झाला. 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सिद्धार्थ जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'एका नाट्यप्रयोगाच्या निमित्तानं मी इथे आलो होतो. यावेळी महापौर आणि आयुक्तांची भेट घेतली.  यामागे इतर कोणताही हेतू नव्हता. सर्वांना आमंत्रित करण्यासाठी ही भेट होती', असं मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या आयुष्यात डबल आनंद, जुळ्या मुलांना दिला जन्म; बाळांची पहिली झलक शेअर, म्हणाली...

प्राजक्ता माळीकडून गुडन्यूज; लवकरच साऊथ सिनेमात झळकणार अभिनेत्री, कोणत्या हिरोसोबत स्क्रीन शेअर करणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut pn Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget