एक्स्प्लोर

John Abraham Buys Bungalow: जॉन अब्राहमकडून चाहत्यांसाठी गुड न्यूज, मुंबईतील पॉश परिसरात खरेदी केला बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल

John Abraham Buys Luxury home: अभिनेता जॉन अब्राहमने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे आलिशान बंगला खरेदी केला आहे.

John Abraham Buys Bungalow: बॅालिवुडचा अॅक्शन मॅन जॅान अब्राहम याने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज (John Abraham) दिली आहे. त्याने मुंबईमधील प्राइम लोकेशनवर (Luxury Property) एक लक्झरी बंगला खरेदी केला आहे. जॉन अब्राहम आपल्या लक्झरी लाईफस्टाईलसाठी (Entertainment) ओळखला जातो.  त्याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्यानं नुकतंच घर खरेदी केलं आहे.   अभिनेत्याने कोटींच्या घरात पैसे मोजून घर विकत घेतलं आहे.  जॉन अब्राहमने बॉलिवूडमध्ये दोन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम केलं आहे.  अभिनेता  सध्या प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.   अभिनेत्याने किती कोटींचे घर घेतले? जाणून घेऊयात.

रियल एस्टेट कंसल्टेंसी फर्म 'लियासेस फोरस' च्या  रिपोर्ट्सनुसार,  बॉलिवूड अॅक्टर जॉन अब्राहमने पॉश परिसरात म्हणजेच वांद्रे पश्चिम येथे बंगला खरेदी केला आहे.  त्याने आपल्या रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये आणखी एक घर अॅड झालं आहे.  अभिनेत्याने हे घर घेण्यासाठी किती कोटी मोजले असतील? हा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.  अभिनेत्याने वांद्रे येथील पॉश परिसरात घर विकत घेण्यासाठी अभिनेत्याने 84 कोटी ही तगडी रक्कम मोजली आहे. 

जॉन अब्राहमनं किती अन् नेमकं कुठे घेतलं घर? (John Abraham Buys Luxury home at bandra west)

मिळालेल्या माहितीनुसार, त्याची ही प्रॉपर्टी वांद्रे पश्चिम येथील सेंट मार्टिन्स रोडवर आहे.  या परिसरात इतर कलाकारांच्याही प्रॉपर्टीज असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा करार 14 जुलै, 2026 ला झाला होता.  ही मालमत्ता 1,017.60 चौरस मीटरच्या भूखंडावर बांधलेली आहे, ज्यामध्ये 31.50 चौरस मीटरचे एक आऊटहाऊस आणि  193.12 चौरस मीटरचे बिल्ड अप एरियातील बंगला आहे.  या बंगल्याच्या स्टॅम्प ड्युटीसाठी अभिनेत्याने 5 कोटी मोजले.  तसेच 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. 

जॅान अब्राहम मुंबईच्या वांद्रे येथील समुद्राच्यासमोर डुप्लेक्स पेंटहाऊसमध्ये राहतो. याची किंमत जवळ जवळ 60 कोटी इतकी असल्याची माहिती आहे. द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार,  जॉनने मुंबईत आपले तीन फ्लॅट भाड्याने दिले आहेत. GQच्या अहवालानुसार, अभिनेत्याकडे अमेरिकेच्या लॅास एंजिल्समध्येही एक लक्झरी प्रॉपर्टी आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, जॉनची लंडनमध्येही एक आलिशान प्रॉपर्टी असल्याची माहिती आहे. सध्या त्याने वांद्रे येथील पॉश एरियात थेट बंगला घेतल्यामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे. चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला काम हवंय...'; 10 वर्षांत एकाही सिनेमाची ऑफर नाही, अर्चना पूरन सिंह झाली भावूक, म्हणाली...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget