एक्स्प्लोर

वाट्टोळं होईन जाईन तुझं, वाट्टोळं..... भीतीने हादरवून टाकणारा जारण सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

Jarann Official Trailer : वाट्टोळं होईन जाईन तुझं, वाट्टोळं..... भीतीने हादरवून टाकणारा जारण सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

Jarann Official Trailer : सध्या थिएटर आणि बॉक्स ऑफिसवर हॉरर चित्रपटांची जादू पाहायला मिळत आहे. विशेषतः हॉरर कॉमेडी चित्रपट रसिकांची मने जिंकत आहेत. अशा वेळी एक मराठी चित्रपट हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  खरीखुरी वाटणारी स्टोरी, थरकाप उडवणारा आणि मानसिक पातळीवर हादरवणाऱ्या ‘जारण’ या चित्रपटांचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटाच्या ट्रेलरमधील अभिनेत्री अमृता सुभाष मुख्य भूमिकेत असून, तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातलीये.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Communication Heights (@communication_heights_pr)

हा चित्रपट मराठी लोककथा आणि अंधश्रद्धांच्या जगात शिरतो आणि काळ्या जादूचा अंगावर शहारे आणणारा संदर्भ घेतो. जर हे विषय व्यवस्थित हाताळले गेले, तर नक्कीच हा सिनेमा कौतुकास पात्र ठरू शकतात. अलीकडेच गुजराती चित्रपट वश आणि त्याचा हिंदी रिमेक शैतान यांनी हाच विषय यशस्वीपणे हाताळला. आणि आता जारण देखील त्याच मार्गाने पुढे जाण्यास सज्ज आहे!

'आहट'च्या काळात परत?

ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमपासून थरार निर्माण होतो आणि हा अस्वस्थ करणारा प्रवास काळोख्या, अस्सल पण भुरळ घालणाऱ्या दृश्यांद्वारे सुरु होतो. एका टाकून दिलेल्या सॉफ्ट टॉयपासून सुरू होणारी ही कथा ‘आहट’च्या एखाद्या भयावह भागाची आठवण करून देते. 

'भूलभुलैय्या'च्या गुंत्यात 'जारण'?

विशेष म्हणजे, जारण या ट्रेलरमध्ये भूलभुलैय्यासारखा ट्विस्ट वापरण्यात आलाय, जिथे हे खरंच हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर – हे निश्चित करता येत नाही! आणि हाच ट्रेलरचा सर्वात मोठा विजय ठरतो! मात्र, ‘जारण’ ही कथा विद्या बालनच्या ‘मंजुलिका’पेक्षाही अधिक खोलवर जाऊन मानसिकतेवर प्रहार करते!

ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाष तिचा सर्वोत्तम अभिनय सादर करते आणि त्यामुळे हा चित्रपट यशस्वी होण्याचा सुरक्षित पर्याय वाटतो. तिच्यासोबत अनीता दाते केळकर, किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. हा भयपट येत्या 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'चला हवा येऊ द्या' पुन्हा सुरु होणार? भाऊ कदमच्या साथीला गौरव मोरेची एन्ट्री, श्रेया बुगडेने दिले मोठे संकेत

janhvi kapoor: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फॅशनच्या बाबतीत केला बेंचमार्क सेट, आयकॉनिक स्टाईलने सर्वांवर सोडली छाप...

महत्त्वाच्या बातम्या

Ameesha Patel On Hardik Pandya: 'हे खूपच व्हायरल...'; हार्दिक पंड्यासोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; पापाराझींसमोर एका वाक्यात विषय संपवला
'हे खूपच व्हायरल...'; हार्दिक पंड्यासोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; पापाराझींसमोर एका वाक्यात विषय संपवला
Hanuman Ansh Box Office Collection: ज्या 'हनुमान अंश'नं बॉक्स ऑफिसवर गाजवलं, तो लिहिण्यासाठी दिग्दर्शकानं 'डिजिटल दुनिया' सोडली, 45 दिवसांत लिहिलेला पहिला सीन अन्...
ज्या 'हनुमान अंश'नं बॉक्स ऑफिसवर गाजवलं, तो लिहिण्यासाठी दिग्दर्शकानं 'डिजिटल दुनिया' सोडली, 45 दिवसांत लिहिलेला पहिला सीन अन्...
Actress And Influencer Jail Experience: 'मला 27वेळा विवस्त्र केलंय, नको तिथे स्पर्श करुन तपासलंय अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तुरूंगातील भयंकर अनुभव
'मला 27वेळा विवस्त्र केलंय, नको तिथे स्पर्श करुन तपासलंय अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तुरूंगातील भयंकर अनुभव
Akshay Athare Influencer Bought New Home: 'एका पत्र्याच्या घरापासून...'; प्रसिद्ध मराठमोळ्या इन्फ्लुएन्सरची स्वप्नपूर्ती, जग सोडून गेलेल्या बहिणीच्या आठवणीनं व्याकूळ होत म्हणाला...
'एका पत्र्याच्या घरापासून...'; प्रसिद्ध मराठमोळ्या इन्फ्लुएन्सरची स्वप्नपूर्ती, जग सोडून गेलेल्या बहिणीच्या आठवणीनं व्याकूळ होत म्हणाला...

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
Pune Traffic Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
Devendra Fadnavis Ganesh Idol: डोक्यावर लाल फेटा, गळ्यात कंठा..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पंकजा मुंडेंनी स्वहस्ते घडवला ‘पर्यावरणपूरक गणपती बाप्पा'
डोक्यावर लाल फेटा, गळ्यात कंठा..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पंकजा मुंडेंनी स्वहस्ते घडवला ‘पर्यावरणपूरक गणपती बाप्पा', गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget