एक्स्प्लोर

Sonakshi Sinha: दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा गरोदर? मीडियातील व्हायरल चर्चेवर आई पूनम सिन्हाने मौन सोडलं, म्हणाल्या..

Sonakshi Sinhas mother Poonam Sinha reacts to pregnancy rumours: सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नेंसीच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल. पूनम सिन्हा यांनी अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Sonakshi Sinha Pregnancy Rumours: बॉलिवूड अॅक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) बऱ्याचदा प्रोफेशनलसह वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असते.   अभिनेत्री सोशल मीडियातही (Social Media Rumours) सक्रीय असते. अभिनेत्रीचे आपल्या  पतीसोबतचे  फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. अलिकडेच अभिनेत्री प्रेग्नेंट आहे, अशी सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात चर्चा रंगली होती.   तिनं अनेकदा अफवा असल्याचं म्हणत गरोदरपणाच्या बातम्यांना फेटाळून लावलं.  अशातच सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा यांनी लेकीच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'माध्यमांनी मला कित्येकदा आजी बनवले आहे, माहित नाही ', असं पूनम सिन्हा  म्हणाले. 'एक दिवस आनंदाची बातमी मिळेल आणि तो दिवस सर्वात मोठा असेल', असंही पूनम म्हणाले. 

पूनम सिन्हा यांनी सोनाक्षीच्या प्रेग्नेंसीच्या अफवांना पूर्णविराम दिला

एका मुलाखतीत अभिनेत्रीच्या आई पूनम सिन्हा म्हणाले, 'माध्यमांनी मला कितीवेळा आजी बनवली माहित नाही.  पण निदान तो आनंद तरी मला मिळाला आहे.  मला हा आनंद नक्कीच एक दिवस मिळेल', असं पूनम सिन्हा म्हणाले.  यावेळी त्यांनी आपली मुलगी सोनाक्षीच्या  बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला, 'आमच्या आयुष्यात तो क्षण सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी एक होता, जेव्हा सोनाक्षीने घरात पहिले पाऊल ठेवले होते. मला असं वाटतं मुलींशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नाही. मुली असणं खूप महत्त्वाचं आहे', असंही त्यांनी सांगितलं. 

गेल्या वर्षी सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालसोबत एका  हाय प्रोफाइल दिवाळी पार्टीमध्ये गेली होती.  सोनाक्षीने या खास पार्टीत सुंदर आणि पारंपारिक पोशाख परिधान केला होता.  अनेकांना असा अंदाज लावला की, अभिनेत्री  प्रेग्नेंट आहे. झकीर आणि सोनाक्षीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता, या व्हिडीओत झहीर इक्बाल सोनाक्षीच्या पोटाला हात लावतो. यानंतर सोनाक्षी चिडते. तेव्हापासून अभिनेत्री गरोदर आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

प्रेग्नेंसीच्या अफवांवर अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर लिहिली पोस्ट

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 प्रेग्नेंसीच्या अफवांवर अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे,  'फक्त पोटाच्या खालच्या भागावर  हात ठेवून पोझ दिल्यामुळे, मी मानवी  इतिहासातील सर्वात प्रदीर्घ  गर्भधारणेचा  जागतिक विक्रम धारक ठरत आहे. जेव्हा आनंदाची बातमी असेल, तेव्हा मी नक्कीच शेअर करेन', असं अभिनेत्रीनं स्पष्ट केलं. सोनाक्षी आणि झहीर  यांनी 23 जून 2024 साली कायद्यानुसार विवाह केला होता.  लग्नानंतर या जोडप्याने  भव्य पार्टीचे आयोजन केले होते. अभिनेत्री झहीरसोबत आपली मॅरिड लाइफ एन्जॉय करत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Prakash Kunte Film: सोनालीच्या 'हंपी' नंतर प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाची मुहूर्तमेढ, नारळ फुटला; चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget