एक्स्प्लोर

Indrayani marathi serial: श्रीकलाचे कपटी डाव इंद्रायणी कसा उधळणार? कटकारस्थान फोल ठरणार; महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांसमोर येणार संघर्ष

श्रीकलाचे कपटी डाव आणि इंद्रायणी त्यांना कसे उधळते, हे या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Indrayani Marathi serial: कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत सध्या श्रीकला आणि इंद्रायणी यांच्यात रंगणारा संघर्ष प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरत आहे. महाएपिसोडपासून सुरू झालेल्या या ड्रामात श्रीकला इंद्रायणीला त्रास देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. मात्र, इंद्रायणी तिच्या प्रत्येक डावाला हुशारीने हाणून पाडते, तिचे कटकारस्थान फोल ठरवते. श्रीकला आता दिग्रसकरांच्या घरावर ताबा मिळवण्यासाठी वेगळाच गेम खेळते. व्यंकू महाराज, गोपाळ, घरातील संपत्ती, दागिने या सर्वांवर तिची नजर आहे. श्रीकलाचे कपटी डाव आणि इंद्रायणी त्यांना कसे उधळते, हे या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रीकला यात वेगळाच डाव टाकणार आणि इंद्रायणी घराची राखणदार म्हणून तिला पुरून उरणार आहे. 

मालिकेतील ऑफस्क्रीन मस्ती

हे सगळे मालिकेत सुरु असतानाच ऑफस्क्रीन देखील कलाकारांची धम्माल मस्ती सुरु असते. आता हिवाळ्याला सुरुवात झाली आहे आणि बरीच थंडी देखील पसरली आहे. इंद्रायणी मालिकेचे शूट outdoor देखील सुरु असतं त्यामुळे कलाकार स्वतःची विशेष काळजी घेतात. याबद्दल बोलताना इंद्रायणी अर्थात कांची शिंदे म्हणाली, "इंद्रायणी मालिकेचे शूट नाशिकला सुरु आहे. हिवाळा सुरु झाला आहे, इथे प्रचंड थंडी आहे. जिथे आमच्या मालिकेचा सेट आहे, तिथे पूर्ण विठूची वाडी हे गावं उभारलं आहे, तिथे आजूबाजूला शेत आहे, हिरवळ आहे आणि त्यामुळेच इथे खूप थंड असतं. शहरात किती थंडी आहे मला माहिती नाहीये. पण आमचा सेट शहराच्या बाहेर आहे त्यामुळे इथे चांगलचं गार असतं. अक्षरशः बोबडी वळते पण तरीदेखील सगळं युनिट अगदी वेळेत सेटवर असतं, शूट वेळेत सुरु होतं. दुपार झाली कि, जरा कमी होते थंडी नाहीतर सिनमध्ये सुध्द्दा दात कायम वाजत असतात इतकं गार असतं. मला हिवाळा खूपचं आवडतो.

सगळ्यात मोठा टास्क असतो रात्रीचे शूटिंग... ते करणं कठीण असतं. एक सिन होता जिथे दाखवलं इंदू शेतात बसली आहे, राखण करायला... तिला भीती असते श्रीकला शेत जाळेल. तेव्हा शेकोटी लावण्यात आली, आम्ही डान्स केला थोडी एनर्जी यावी म्हणून. आम्ही धम्माल केली त्या सीनला. सेटवर सगळेच एकमेकांची काळजी घेतात. इंद्रायणी मालिकेचे बरेच शूट outdoor असल्याने Production house आणि वाहिनीने निर्णय घेतला कि प्रत्येक पात्राला स्वेटर घालू द्या ज्यांचे outdoor सिन असतील. या निर्णयामुळे आम्हां सगळ्यांनाच भारी वाटलं."

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget