एक्स्प्लोर

Saba Azad Birthday : गर्लफ्रेंड सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त हृतिककडून खास गिफ्ट; इन्स्टाग्रामवर शेअर केली रोमॅंटिक पोस्ट

Saba Azad Birthday : अभिनेत्री सबा आझाद 1 नोव्हेंबरला तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिक रोशनला डेट केल्यानंतर सबाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

Hrithik Roshan Birthday Wish For Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) गर्लफ्रेंड म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सबा आझादचा (Saba Azad) आज 37 वा वाढदिवस आहे. आपल्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त हृतिकने सोशल मीडियावर खूप रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर, हृतिकने सबासाठी खास अशी रोमॅंटिक चिठ्ठी लिहिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

हृतिककडून सबाचे कौतुक

हृतिकने या खास दिवशी आपल्या गर्लफ्रेंडसाठी एक छान बर्थडे नोट शेअर केली आहे. स्टेजवर परफॉर्म करताना सबाचा फोटो शेअर करताना हृतिकने सबावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आप की लय, आप की आवाज, आपका ग्रेस और आप का दिल... मोशन गर्लमधील मेलडी ती तूच आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 1/11/2022." 

हृतिकच्या बहिणीनेही दिल्या शुभेच्छा 

हृतिकचे चाहते देखील सबाला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. हृतिकच्या या रोमँटिक पोस्टला बहुतेक यूजर्स प्रचंड लाईक करत आहेत. या पोस्टमध्ये हृतिक सबाची क्रेझ दिसून येत आहे. हे पाहून चाहते बॉलिवूडच्या या सुपरहॉट कपलवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

सध्या हृतिक आणि सबा यांच्या लव्हस्टोरीबद्दल प्रचंड चर्चा होत आहेत. अलीकडेच अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हे कपल एकत्र दिसले होते. या कार्यक्रमाचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले. पारंपारिक लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. गेल्या महिन्यात, सबा आणि हृतिकने त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली होती. ज्यामध्ये हृहान रोशन आणि हृदान रोशन देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : 

Salman Khan, Amruta Fadnavis Security : सलमान खान आणि अमृता फडणवीस यांना आता Y+ सुरक्षेचं कवच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget