एक्स्प्लोर

Housefull 5 Box Office Collection Day 6: 'हाऊसफुल 5' हिट की, फ्लॉप? 6 दिवसांच्या कलेक्शननंतर पोलखोल

Housefull 5 Box Office Collection Day 6: 'हाऊसफुल 5' रिलीज होऊन 6 दिवस उलटलेत, फिल्मनं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पण, फिल्म हिट झाली की, फ्लॉप? सविस्तर जाणून घेऊयात...

Housefull 5 Box Office Collection Day 6: यंदाच्या वर्षातली सर्वात मोठी कॉमेडी फिल्म 'हाऊसफुल 5' सध्या थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमारची ही फिल्म 6 जून 2025 रोजी मोठ्या पडद्यावर झळकली.  'हाऊसफुल 5' (Housefull 5 Movie) रिलीज होऊन 6 दिवस झाले आणि फिल्मनं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पण, फिल्म हिट झाली की, फ्लॉप? याची पोलखोल झालीय. 

'हाऊसफुल 5'च्या प्रोडक्शन हाऊस नाडियाडवाला ग्रँडसननं दिलेल्या माहितीनुसार, फिल्मनं घरगुती बॉक्स ऑफिसवर 24.35 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. फिल्मनं दुसऱ्या दिवशी 32.28 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 35.10 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. 'हाऊसफुल 5'नं चौथ्या दिवशी 13.15 कोटी आणि पाचव्या दिवशी 11.70 कोटींची कमाई केलेली. अशातच आता सहाव्या दिवसाच्या सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत. 

'हाऊसफुल 5'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

अक्षय कुमारची कॉमेडी फिल्म 'हाऊसफुल 5'नं सहाव्या दिवशी आतापर्यंत (रात्री 11 वाजेपर्यंत) 8 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. यासोबतच घरगुती बॉक्स ऑफिसवर फिल्मनं एकूण 124.68 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. फिल्मच्या बजेटबाबत बोलायचं तर सॅकनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार, 'हाऊसफुल 5'चं बजेट 225 कोटी रुपये आहे. प्रिंट आणि मार्केटिंगचं भांडवल पकडून एकूण बजेटबाबत बोलायचं तर, 350 कोटी रुपये होतं.  

View this post on Instagram
 
A post shared by Nadiadwala Grandson (@nadiadwalagrandson)

'हाऊसफुल 5' हिट की, फ्लॉप? 

कोणताही सिनेमा हिट होण्याचा फॉर्म्युला आहे की, त्या बजेटहून दुप्पट कलेक्शन करावं लागेल. आतापर्यंत 'हाऊसफुल 5' आपलं बजेटही वसूल करू शकलेली नाही. त्यामुळे फिल्म हिट झाल्याचं अजूनतरी म्हणता येणार नाही. फिल्म हिट होण्यासाठी सर्वात आधी एकूण भांडवलाचा आकडा पार करावा लागेल. 

'हाऊसफुल 5'ची स्टारकास्ट 

'हाऊसफुल 5'चं दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं आहे. तर, नाडियाडवाला ग्रँडसन बॅनरखाली ही फिल्म बनवण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा सिनेमा मल्टीस्टारर सिनेमा असल्यामुळे सिनेमात अनेक दिग्गज सेलिब्रिटी झळकले आहेत. या फिल्ममध्ये अक्षय कुमारसोबत  रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जैकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, चित्रांगदा सिन्हा, चंकी पांडे, जैकी श्रॉफ, जॉनी लिवर आणि  नाना पाटेकर  यांरखे दिग्गज झळकले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Housefull 5 Star Cast Fees: 225 कोटींच्या फिल्मसाठी अक्षय-रितेशनं घेतलं मोठ्ठं मानधन; अभिषेक-नाना पाटेकरांनी किती पैसे घेतले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Embed widget