एक्स्प्लोर

Hardik Pandya-Natasa Stankovic : दोन लग्नाचा घाट, चार वर्षांचा संसार; हार्दिक-नताशामध्ये सगळंच संपलं? जवळच्या व्यक्तीचा मोठा खुलासा 

Hardik Pandya-Natasa Stankovic : हार्दिक पांड्या आणि नाताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये आता त्यांच्या एका जवळच्या मित्राने मोठा खुलासा केला आहे. 

Hardik Pandya-Natasa Stankovic : विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या त्याच्या वैयक्तिक आयु्ष्यामुळे बराच चर्चेत आलाय. नताशा (Natasa Stankovic) आणि त्याच्यामध्ये काहीच अलबेल नसल्याच्या बातम्या वारंवार समोर येतायत. त्यातच त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे या चर्चांना सारखा दुजोरा दिला जातोय. त्यातच आता त्यांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या नात्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे आता हार्दिक आणि नताशामध्ये सगळंच संपलं असल्याचं म्हटलं जातंय. 

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, त्यांच्या एका जवळच्या मित्राने आता त्यांच्या नात्यामध्ये काहीच अलबेल नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चार वर्षांचा संसार मोडून हार्दिक आणि नताशा खरंच वेगळे होणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण अद्यापही या दोघांनी यावर कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही. 

मित्राचा मोठा खुलासा

हार्दिक आणि नताशाच्या जवळच्या मित्राने म्हटलं की, हार्दिक आणि नताशा दोघांना पॅचअप कराचयं नाहीये. दोघांनाही त्यांच्यातले वाद मिटवायचे नाहीत. हार्दिकच्या काही गोष्टींवर नताशा प्रचंड नाराज आहे. पण तिलाही हे नात पुन्हा जोडावं अशी इच्छा नाही. पण येणाऱ्या काळात काय होईल कुणीच सांगू शकत नाही. पण आताच्या परिस्थितीमध्ये हार्दिक आणि नताशा हे दोघेही त्यांच्यातले वाद मिटवू इच्छित नाही. कदाचित त्या दोघांमधलं नातं आता संपलं आहे. 

हार्दिक-नताशाच्या सोशल मिडिया पोस्टमुळे चर्चांना दुजोरा

दरम्यान हार्दिक आणि नताशाच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना दुजोरा दिला जातोय. कारण विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिकने फक्त त्याच्या मुलासोबतची पोस्ट टाकली. त्यावर त्याने त्याचा मुलासोबत फोटो पोस्ट करत त्यावर म्हटलं की, माझं सगळं काही, मी जे काही करतो, ते फक्त तुझ्यासाठी असतं.

तसेच हार्दिकच्या विजयानंतर नताशाने त्याच्यासाठी एकही पोस्ट टाकली नाही. पण काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या पोस्टमुळे तिने देखील त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना दुजोरा दिला असल्याचं म्हटलं जातंय. त्या पोस्टमध्ये नताशाने म्हटलं होतं की, 'माझ्याकडून तुमच्यासाठी एक जेंटल रिमायंडर, देवाने लाल समुद्र कधीही हटवला नाही. त्याने त्याचं विभाजन केलं. याचाच अर्थ असा की, तुमच्या आयु्ष्यातल्या अडचणी देव काढून टाकणार नाही, पण तो त्यातून मार्ग नक्कीच काढेल.'

ही बातमी वाचा : 

Natasa Stankovic : हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला, नताशाच्या 'तुम्हाला आठवण करुन देतेय' म्हणत ठेवलेल्या स्टोरीनं लक्ष वेधलं

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget