एक्स्प्लोर

Natasa Stankovic : हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला, नताशाच्या 'तुम्हाला आठवण करुन देतेय' म्हणत ठेवलेल्या स्टोरीनं लक्ष वेधलं

Natasa Stankovic : विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याचं बरंच कौतुक करण्यात आलं. पण एका गोष्टीमुळे सध्या तो बराच चर्चेत आहे.

Natasa Stankovic : विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघातील प्रत्येकाचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. काही महिन्यांपूर्वी ज्याच्या खेळावरुन बरंच ट्रोल करण्यात आलं होतं, त्या हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) चाहत्यांनी माफी देखील मागितली. पण मागील काही दिवसांपासून हार्दिक एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आलाय. काही दिवसांपासून हार्दिक आणि त्याची पत्नी नताशाचा (Natasa Stankovic) घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 

विश्वचषकाच्या विजयानंतर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूंच्या कुटुंबियांनी देखील पोस्ट करत त्यांचं कौतुक केलं. ज्या खेळाडूंच्या पत्नी या त्यावेळी मैदानात उपस्थित होत्या, त्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण या सगळ्यात नताशाने हार्दिकसाठी एकही पोस्ट केली नाही. हार्दिकचा भाऊ कुणाल पांड्या, त्याच्या बायकोने देखील हार्दिकसाठी पोस्ट केली. पण नताशाची कोणतीही पोस्ट दिसली नाही. त्यातच हार्दिकने देखील फक्त त्याचा लेक अगस्त्यसोबतच त्याचा फोटो शेअर केला. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. पण आता नताशाची एक पोस्ट बरीच चर्चेत आलीये. 

नताशाची पोस्ट काय?

नताशाने तिच्या सोशल अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, माझ्याकडून तुमच्यासाठी एक जेंटल रिमायंडर, देवाने लाल समुद्र कधीही हटवला नाही. त्याने त्याचं विभाजन केलं. याचाच अर्थ असा की, तुमच्या आयु्ष्यातल्या अडचणी देव काढून टाकणार नाही, पण तो त्यातून मार्ग नक्कीच काढेल. नताशाच्या या व्हिडीओमुळे हार्दिक आणि तिच्यात खरंच काहीतरी बिनसलं आहे का? अशा चर्चा सुरु आहे.


Natasa Stankovic : हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला, नताशाच्या 'तुम्हाला आठवण करुन देतेय' म्हणत ठेवलेल्या स्टोरीनं लक्ष वेधलं

नताशाची एकही पोस्ट नाही

नताशाने हार्दिकसाठी विश्वचषक जिंकल्याची कोणतीही पोस्ट केलेली नाही. या विजयावर नताशाच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी, हार्दिकच्या मेहुण्याने, म्हणजेच मोठा भाऊ कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने भारताच्या विजयानंतर हार्दिकसाठी एक भावनिक पोस्ट केली होती. पोस्ट शेअर करत हार्दिकने पंखुरी शर्माला आपला आधारस्तंभ असं म्हटलं आहे.    

ही बातमी वाचा :                                                        

Bollywood actress : नाना पाटेकरांसोबत नाव जोडलं, पण वयाच्या 53 व्या वर्षीही प्रेमाच्या शोधात आहे बॉलीवूड अभिनेत्री;म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Actor Bhim Vakani Passed Away: 'लगान' - 'स्वदेस'मध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड; 'तारक मेहता' फेम दयाबेनला पितृशोक
'लगान' - 'स्वदेस'मध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड; 'तारक मेहता' फेम दयाबेनला पितृशोक
Bigg Boss: 'मला इन्स्टाग्रामवर बऱ्याच गे लोकांचे मेसेज येतात...'; 'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकाचा मोठा खुलासा
'मला इन्स्टाग्रामवर बऱ्याच गे लोकांचे मेसेज येतात...'; 'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकाचा मोठा खुलासा
Tharla Tar Mag: सायरन, हल्ले आणि तणावाच्या छायेत इस्रायली कुटुंब पाहतंय मराठी मालिका; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनं सांगितला खास अनुभव...
सायरन, हल्ले आणि तणावाच्या छायेत इस्रायली कुटुंब पाहतंय मराठी मालिका; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनं सांगितला खास अनुभव...
Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: 'एका बाईच्या वाजल्या बांगड्या, की सगळ्या बाप्यांच्या थरथरल्या तंगड्या...'; गूढ वाढवणाऱ्या 'तुंबाडची मंजुळा'चा टीझर पाहिलात?
'एका बाईच्या वाजल्या बांगड्या, की सगळ्या बाप्यांच्या थरथरल्या तंगड्या...'; गूढ वाढवणाऱ्या 'तुंबाडची मंजुळा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Solapur Anjangaon Laxman Hake: अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
Devendra Fadnavis and Pratap Sarnaik: मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळं रेकॉर्ड होतंय बरं का'
मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळं रेकॉर्ड होतंय बरं का'
Monsoon 2026 Skymate: मोठी बातमी: यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
NCP VS Congress: पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
Embed widget