एक्स्प्लोर

Happy Bithday Thala Ajith Kumar : कार, बाईकच नाही तर विमानही चालवतो साऊथचा ‘थाला’! जाणून घ्या अभिनेता अजित कुमारबद्दल...

Ajith Kumar Birthday : अभिनेता अजित कुमार याला त्याचे चाहते प्रेमाने ‘थाला अजित’ म्हणतात. अभिनेत्याची लोकप्रियता इतकी आहे की, त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होताच, चित्रपटगृहे गर्दीने खचाखच भरतात.

Ajith Kumar Birthday : सध्या मनोरंजन विश्वात साऊथच्या कलाकारांचा प्रचंड बोलबाला आहे. अशाच एका साऊथच्या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. साऊथचा सुपरस्टार ‘थाला अजित’ म्हणजेच अजित कुमार (Ajith Kumar) याचा आज (1 मे) 51वा वाढदिवस आहे. अजित कुमार याचा जन्म 1 मे 1971 रोजी सिकंदराबाद, हैदराबाद येथे झाला. अभिनेत्याचे वडील तामिळ आहेत, तर आई बंगाली आहे. अजितने आपल्या अनेक चित्रपटांमध्ये जबरदस्त व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

अभिनेता अजित कुमार याला त्याचे चाहते प्रेमाने ‘थाला अजित’ म्हणतात. अभिनेत्याची लोकप्रियता इतकी आहे की, त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होताच, चित्रपटगृहे गर्दीने खचाखच भरतात. अजित केवळ अभिनेताच नाही, तर त्याच्या अंगी इतर बरेच कलागुण आहे.

बालकलाकार म्हणून अभिनयची सुरुवात!

अभिनेता अजित कुमारने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. 1990मध्ये तामिळ चित्रपट 'एन विधू एन कानवर' मध्ये एका गाण्यात दिसला होता, ज्यामध्ये त्याने शालेय विद्यार्थ्याची छोटीशी भूमिका साकारली होती. त्याने, मुख्य अभिनेता म्हणून तेलुगु चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र, त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा मृत्यू झाला. यामुळे त्यांनी पुन्हा तेलुगु चित्रपट केलेला नाही.  

अभिनेत्याची प्रसिद्धी पाहून शाहरुखही चक्रावला!

शाहरुख आणि अजित यांनी ‘अशोक’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शाहरुख खानला अजितच्या लोकप्रियतेची प्रचीती आली. चेन्नईतील एका कार्यक्रमात अजितबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला होता की, त्याचा सहकलाकार किती मोठे सुपरस्टार आहेत, याची मला कल्पनाच नव्हती. शूटिंगदरम्यान अजित अगदी साधेपणाने वावरायचा. अजितने अशोकच्या सावत्र भावाची भूमिका साकारली होती.

अजित कुमार यांनी कार रेसिंगमध्ये करिअर केले. 2004 मध्ये यूकेमध्ये झालेल्या फॉर्म्युला सीझन 3 मध्ये त्याने फॉर्म्युला 2 रेसर म्हणून भाग घेतला होता. या शर्यतीत अजितने तिसरा क्रमांक पटकावला होता. अभिनय आणि कार रेसिंग व्यतिरिक्त, तो एक प्रशिक्षित पायलट देखील आहे, जो फायटर जेट उडवू शकतो. अजितला बाइक्सचीही खूप आवड आहे. त्याच्याकडे अनेक बाइक्सचे कलेक्शन आहे.

हेही वाचा :

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ने सिनेमागृहात 50 दिवस केले पूर्ण; जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

Shreyas Talpade : सिता आणि द्रौपदीच्या रोलमुळे आत्मविश्वास वाढला, अभिनेता श्रेयस तळपदेने उलगडला प्रवास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget