एक्स्प्लोर

Happy Birthday Varun Dhawan : ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण, आलिशान आयुष्यासह कोट्यवधींचा मालक वरुण धवन!

Varun Dhawan Birthday : अभिनेता वरुण धवन हा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. स्टारकीड असला, तरी वरुणने मनोरंजन विश्वात काम करण्यासाठी स्वतःच्या मेहनतीवर खूप संघर्ष केला.

Varun Dhawan Birthday : करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) आज (24 एप्रिल) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर, अनेक चित्रपटांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. अभिनयासोबतच, लूक्स आणि फॅशनमुळे देखील वरुण धवन नेहमीच चर्चेत असतो. आपल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत वरुणने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

अभिनेता वरुण धवन हा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. स्टारकीड असला, तरी वरुणने मनोरंजन विश्वात काम करण्यासाठी स्वतःच्या मेहनतीवर खूप संघर्ष केला. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर, करण जोहरने त्याला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात अभिनेता म्हणून चमकण्याची पहिली संधी दिली.

वडील दिग्दर्शक, तरीही करावा लागला संघर्ष!

वरुण धवन हा फिल्मी कुटुंबातून आहे. त्याचे वडील डेव्हिड धवन आणि भाऊ रोहित धवन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. असे असले तरी, डेव्हिडी धवन यांनी स्वतःच्या प्रोडक्शनमधून वरुणला लाँच करण्यास नकार दिला होता. त्यांना नेहमी वाटायचे की, आपल्या मुलांनी त्यांच्या स्व:बळावर प्रत्येक गोष्ट कमावली पाहिजे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटात काम करत असतना एकदाही डेव्हिड धवन मुलाला भेटायला सेटवर गेले नव्हते. डेव्हिड धवन यांच्या मोठ्या मुलाने वडिलांप्रमाणेच चित्रपट दिग्दर्शनाचा मार्ग निवडला. मात्र, वरुण धवनला नेहमीच अभिनेता व्हायचे होते.  

कोट्यवधींचा मालक वरुण धवन

मीडिया रिपोर्टनुसार वरुण धवन 411 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. तो दरवर्षी 20 कोटींहून अधिक कमाई करतो. चित्रपटाशिवाय, जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून त्याला सर्वाधिक पैसा मिळतो. एक चित्रपट करण्यासाठी वरुण धवन 5 ते 10 कोटी रुपये मानधन आकारतो, तर जाहिरातींसाठी 10 ते 15 लाख रुपये घेतो. वरुणने नुकतीच गर्लफ्रेंड नताशासोबत लग्नगाठ बांधली असू, तो पत्नी समवेत जुहूमधील 30 कोटींच्या फ्लॅटमध्ये राहतो. याशिवाय अभिनेत्याकडे ऑडी, मर्सिडीजच्या महागड्या गाड्या देखील आहेत.  

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Thane TV Actress: एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
Pravin Tarde Deeol Band 2 Sucess: 'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...
'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'मला मनापासून शंका वाटते'; तनुश्री दत्ताची आणखी एक पोस्ट व्हायरल, नाना पाटेकरांचं नाव न घेता...
'मला मनापासून शंका वाटते'; तनुश्री दत्ताची आणखी एक पोस्ट व्हायरल, नाना पाटेकरांचं नाव न घेता...
Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget