एक्स्प्लोर

Happy Birthday Mohanlal: 'बुर्ज खलीफा'मध्ये हक्काचं घर! अभिनयात पदार्पण करण्याआधी 'या' क्षेत्रात काम करत होते मोहनलाल

मोहनलाल (Mohanlal) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे.

Happy Birthday Superstar Mohanlal : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल (Mohanlal) यांचा आज 62 वा वाढदिवस. मोहनलाल यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांचे पूर्ण नाव मोहनलाल विश्वनाथ नायर असं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबाबत काही खास गोष्टी.

मोहनलाल यांचा जन्म 21 मे 1960 रोजी केरळमधील एलनथूरमध्ये झाला. 1978  मध्ये रिलीज झालेल्या 'थिरानोत्तम' या चित्रपटामधून  मोहनलाल यांनी अभिनय क्षेत्रातमध्ये पदार्पण केलं.  त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे.  मस्टीटॅलेंट अभिनेता अशी मोहनलाल यांची ओळख आहे. मोहनलाल हे निर्माते, गायक आणि थिएटर आर्टिस्ट आहेत. अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याआधी मोहनलाल हे रेसलर होते. मोहनलाल यांनी 1977-78 मध्ये केरळ रेसलर चॅम्पियनशिप ट्रॉफी देखील जिंकली. 

मोहनलाल यांची संपत्ती 
मोहनलाल यांची एकूण संपत्ती 365 कोटी रुपये आहे.  त्यांचे ऊटीमध्ये स्वत:चे घर आहे. तसेच दुबई येथील बुर्ज खलीफामध्ये 29 व्या मजल्यावर मोहनलाल यांचा स्वत:चा फ्लॅट आहे. हा फ्लॅट 2011 मध्ये त्यांनी विकत घेतला. मोहनलाल यांच्याकडे लग्झरी गाड्यांचे देखील कलेक्शन आहे. त्यांच्याकडे  मर्सडीज बेंज, बीएमडब्ल्यू, जगुआर, रेंज रोवर, टोयटा इनोवा, मर्सडीज बेंज एस क्लास या आलिशान गाड्या आहेत.  मल्याळम भाषेतील चित्रपटांबरोबरच तमिळमधील 'इरुवर', हिंदीमधील 'कंपनी' आणि तेलगूमधील 'जनथा गार्गी' हे त्यांचे हिट चित्रपट आहेत. जनता गॅराज, दृश्यम, योद्धा, ग्रँडमास्टर, ओप्पम, मणिचित्राथाजू, विलेन,  इरूवर या मोहनलाल यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मोहनलाल यांचे 1986 या एकाच वर्षामध्ये जवळपास 34 चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी जवळपास 28 चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

मोहनलाल यांचे आगामी चित्रपट 
मोहनलाल यांचे काही आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत. या वर्षी त्यांचे अलोन, मोन्सचर, बरोजः गार्जियन ऑफ डी गामास ट्रेजर हे चित्रपट रिलीज होणार आहेत. तसेच 2023 मध्ये 'राम और एल 2 इम्पुरन' हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Chandiwal Ayog : 100 कोटी खंडणी प्रकरण, इनसाईड स्टोरी काय?Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रियाVidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget