एक्स्प्लोर

VIDEO : 'टीप टीप बरसा पाणी'वर गौतमी पाटीलच्या मनमोहक अदा, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ केला शेअर

Gautami Patil dance video : नृत्यांगणा गौतमी पाटील हिने स्विमिंग पूलमध्ये 'टीप टीप बरसा पाणी' या गाण्यावर डान्स केलाय.

Gautami Patil dance video : लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil dance video) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावर तिच्या खास अदा सादर करताना पाहायला मिळत आहे. गौतमीच्या (Gautami Patil dance video) या अंदाजाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं असून, हा व्हिडीओ  सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. चाहत्यांनी तिच्या डान्स स्टाईलचं कौतुक करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेहमीच आपल्या दमदार परफॉर्मन्समुळे चर्चेत राहणारी गौतमी (Gautami Patil dance video) आता या नव्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात छोटे डान्स कार्यक्रम करणारी गौतमी पाटील आता संपूर्ण महाराष्ट्रात मोठी नृत्यांगणा म्हणून प्रसिद्ध झाली आहे. काही दिवसांपूर्वी दहिहंडी उत्सवात तिचा डान्स पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. शिवाय, नृत्यांगणा म्हणून लोकप्रिय झालेल्या गौतमी पाटीलला सिनेमात देखील काम मिळायला सुरुवात झाली आहे. तिने देवमाणूस या मराठी मालिकेत देखील नृत्यांगणा म्हणून काम केले आहे. सध्या ती तिच्या स्विमिंग पूलमधील डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आहे.  

गौतमी पाटील हिने महाराष्ट्रात आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गौतमी पाटीलचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या छोट्याशा गावात झाला. वडिलांच्या वर्तनामुळे कुटुंबातील परिस्थिती अत्यंत हलाखीची बनली  होती. लावणी महोत्सवात तिने पहिल्या स्टेजवर सादर केलेल्या लावणीने बक्षीस जिंकून आत असलेली क्षमता सिद्ध केली. तिचे पहिले पाउल होते ‘बॅकडान्सर’ म्हणून काम करणे. सोशल मीडियावर, विशेषत: TikTok आणि Instagram वर तिचे व्हिडीओज व्हायरल झाले, ज्यामुळे ती लोकप्रिय झाली. एका सामान्य बॅकडान्सरपासून ती विविध ठिकाणी कार्यक्रम करणारी फ्रंटस्टेजची डान्सर बनली. तिने अनेकदा सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, मूळ डान्सर म्हणून काम करणाऱ्या गौतमीला अभिनय करणे, आव्हानात्मक बनलंय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Actress Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; इन्स्टाग्रामवरुन कोणती बातमी दिली?

अभिनेता रजनीकांतचा बॉक्स ऑफिसवर धमाका, कुली सिनेमाची 500 कोटींची कमाई; इतिहास रचला

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget