एक्स्प्लोर

IMDb Most Popular Indian Movies 2022 : ‘केजीएफ 2’ ते ‘विक्रम’;‘या’ भारतीय चित्रपटांनी जिंकलं प्रेक्षकांचं मन!

क्राईम, थ्रिलर आणि अॅक्शन असणारे चित्रपट प्रेक्षक आवडीनं पाहतात. पाहूयात IMDB वरील बॉलिवूड चित्रपटांच्या रेटिंग्स... 

2022 Movies IMDB Rating : 2022 हे वर्ष सिनेप्रमींसाठी अत्यंत चांगले वर्ष होते. कारण या वर्षी अनेक चित्रपट रिलीज झाले. 2022 मध्ये रिलीज झालेल्या काही चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली तर काही चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. क्राईम, थ्रिलर आणि अॅक्शन असणारे चित्रपट प्रेक्षक आवडीनं पाहतात. पाहूयात IMDB वरील बॉलिवूड चित्रपटांच्या रेटिंग्स... 

अ-थर्सडे (A Thursday)
अ- थर्सडे या चित्रपटामध्ये अभिनेत्री यामी गौतमनं प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाला 7.8   IMDB रेटिंग देण्यात आलं आहे.  चित्रपटात यामीनं नैना जायस्वाल ही भूमिका साकारली आहे. 

'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ओटीटीवर देखील या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लिला भन्साळी यांनी केले आहे. चित्रपटाला 7.0 IMDB रेटिंग देण्यात आलं आहे. 

विक्रम (Vikram)
विक्रम या चित्रपटाला 8.8  IMDB रेटिंग देण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेते कमल हसन यांनी प्रमुख भूमिका साकारली. विक्रम हा चित्रपट डिज्नी प्लस हॉस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. आठ जुलै रोजी हा ओटीटीवर रिलीज झाला. ‘विक्रम’ हा चित्रपट जगभरात 3200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. ‘विक्रम’ हा लोकेश कनागराज दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे.  अभिनेता सुर्याचा या चित्रपटात एक कॅमिओ देखील आहे, यात तो ‘रोलेक्स’ची भूमिका करताना दिसला होता. 

आरआरआर (RRR)- 

8.0 IMDB रेटिंग आरआरआर या चित्रपटाला देण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता ज्युनियर एनटीआर, राम चरण, आलिया भट आणि अजय देवगण या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. 

पाहूयात इतर चित्रपटांचे IMDBरेटिंग्स-
आरआरआर (RRR)- 8.0
केजीएफ चॅप्टर-2 (KGF2)- 8.5 
द कश्मीर फाइल्स- 8.3 
झुंड- 7.4 
रनवे 34- 7.2
सम्राट पृथ्वीराज- 7.2
हृदयम-8.1  

हेही वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
Embed widget