एक्स्प्लोर

OTT Release This Week: या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज

कॉमेडी, हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या नव्या फिल्म्स आणि सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Friday OTT Release: खरंतर वीकेंड जसजसा जवळ येईल तसतसे ओटीटी लव्हर्स मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात. कारण शुक्रवारी थिएटरसोबतच ओटीटीवरही नवे चित्रपट आणि सिरीज रिलीज होतात.  या शुक्रवारीही ओटीटीवर मनोरंजनाचा जबरदस्त डोस मिळणार आहे.कॉमेडी, हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या नव्या फिल्म्स आणि सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  3 जुलै, शुक्रवारी कोणते चित्रपट आणि सिरीज ओटीटीवर येत आहेत, ते जाणून घेऊया.

‘प्रीतम अँड पेड्रो’

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा डिजिटल डेब्यू असलेला ‘प्रीतम अँड पेड्रो’ हा कॉमेडी-थ्रिलर गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात अर्शद वारसी, विक्रांत मेस्सी, बोमन इराणी आणि मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 3 जुलैपासून जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

OTT Release This Week: या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज

‘मॉलीवुड टाइम्स’

ही मल्याळम सायकोलॉजिकल डार्क कॉमेडी फिल्म विनीत माधवनच्या आयुष्याभोवती फिरते. मोठा हॉरर दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विनीतच्या प्रवासात इंडस्ट्रीतील राजकारण आणि महत्त्वाकांक्षा कशा अडथळा ठरतात, हे यात दाखवण्यात आलं आहे. ही फिल्मही 3 जुलैपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.

OTT Release This Week: या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज

‘मुथासी’

केरळ-कर्नाटक सीमेवरील गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही मल्याळम लोक-हॉरर सिरीज आहे. एका कुटुंबावर आलेल्या रहस्यमय संकटाची आणि जुन्या शापाची ही थरारक कथा आहे. ही सिरीज 3 जुलैपासून ZEE5 वर पाहता येईल.

OTT Release This Week: या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज

‘करक्कम’

मल्याळम सिनेमातील पहिली म्युझिकल हॉरर-कॉमेडी म्हणून ओळखला जाणारा ‘करक्कम’दोन तरुणांच्या भन्नाट प्रवासाची कथा आहे. एका चुकीमुळे मुक्त झालेल्या आत्म्यांमुळे गोंधळ उडतो. हा चित्रपट 3 जुलैपासून SonyLIV वर उपलब्ध होणार आहे.

OTT Release This Week: या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज

‘साइलो सीझन 3’

Silo या लोकप्रिय कादंबरीवर आधारित ‘साइलो’ या डिस्टोपियन ड्रामाचा तिसरा सीझनही याच शुक्रवारी येत आहे. यात रेबिका फर्ग्यूसन पुन्हा एकदा ज्युलिएट निकोल्सच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सीझन Apple TV+ वर 3 जुलैपासून स्ट्रीम होईल.

ऑगस्ट महिना चित्रपटप्रेमींसाठी खास ठरणार आहे. या महिन्यात एकापेक्षा एक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर मोठे क्लॅश पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला सनी देओल आणि इमरान हाश्मी यांची टक्कर होणार आहे, तर दुसरीकडे श्रद्धा कपूर आणि  यश यांच्यातही स्पर्धा रंगणार आहे. चला जाणून घेऊया, ऑगस्ट महिन्यात थिएटरमध्ये कोणते चित्रपट रिलीज होणार आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget