एक्स्प्लोर

Farah Khan On Chunkey Pandey : चंकी पांडे म्हणाला, 'ओव्हर अॅक्टिंग'; फराह खानचा पलटवार, म्हणाली, 'आधी स्वत:च्या मुलीला सांभाळ'

अनन्या पांडेनं (Ananya Panday) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला.

Farah Khan On Chunkey Pandey : बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर असणारी फराह खान (Farah Khan) तिच्या विनोदी शैलीनं नेहमी मनं जिंकते. अभिनेता चंकी पांडेच्या ( Chunkey Pandey ) मुलीनं म्हणजेच अनन्या पांडेनं (Ananya Panday) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये फराह आणि अनन्या यांचा विनोदी अंदाज दिसत आहे. 

अनन्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फरहा ही आनन्याच्या मेक-अप रुममध्ये आलेली दिसत आहे. यावेळी फराह ही अनन्याला म्हणते, 'अनन्या तुला खाली-पीली चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे. ' हे ऐकताच आनन्या आनंदी होते. पण त्यानंतर फराह ही चंकी पांडेचा, 'I am joking...' हा डायलॉग म्हणते. हे ऐकताच अनन्याला वाईट वाटतं. या व्हिडीओला चंकी पांडेनं कमेंट केली, 'फराह या व्हिडीओमधील तुझ्या ओव्हर अॅक्टिंगसाठी तुला अवॉर्ड दिलं पाहिजे. ' या कमेंटला फराहनं रिप्लाय दिला, 'चंकी पांडे तु आधी स्वत:च्या मुलीला सांभाळ'

View this post on Instagram
 
A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

अनन्या पांडेनं 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं पती पत्नी और वो, खाली पीली आणि गेहराईया या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. लवकरच अनन्याचा 'Liger' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अनन्यासोबतच विजय देवरकोंडा हा देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Junior Artist Sanjeeb Singh: TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
OTT Web Series: अवघे 6 एपिसोड, पण थरार जबरदस्त! सायबर क्राइम सस्पेन्सने प्रेक्षकांना वेड लावणारी ही वेब सीरिज OTT वर नंबर-1
अवघे 6 एपिसोड, पण थरार जबरदस्त! सायबर क्राइम सस्पेन्सने प्रेक्षकांना वेड लावणारी ही वेब सीरिज OTT वर नंबर-1
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
Raj Thackeray on RJ Malishka: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
Embed widget