Kunya Rajachi Ga Tu Rani:'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेतील गुंजा 'या' अभिनेत्याला करतीये डेट; शर्वरी जोगनं सांगितला मालिकेत काम करण्याचा अनुभव

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 11 Jul 2023 05:03 PM
Telly Masala : 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत येणार ट्वीस्ट ते 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेतील गुंजा 'या' अभिनेत्याला करतीये डेट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील बातम्या जाणून घ्या... Read More
Kunya Rajachi Ga Tu Rani:'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेतील गुंजा 'या' अभिनेत्याला करतीये डेट; शर्वरी जोगनं सांगितला मालिकेत काम करण्याचा अनुभव
अभिनेत्री शर्वरी जोगनं (Sharvari Jog) एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये शर्वरीनं तिच्या या नव्या मालिकेतील भूमिकेची माहिती दिली आहे. Read More
Kalank : राज्याचं राजकारण 'कलंक'मय! बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टीलाही 'कलंक'ची भूरळ
Kalank : 'कलंक' या शब्दावर आधारित सिनेमे आणि गाणीदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. Read More
Tujhech Mi Geet Gaat Aahe : मंजुळाची आई आली मल्हारच्या घरी; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत येणार ट्वीस्ट?
अभिनेत्री उषा नाईक या   ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मंजुळाच्या आईची भूमिका साकारत आहेत. Read More
Deepika Padukone Character: 'जवान' चित्रपटात दीपिका साकारणार शाहरुखच्या आईची भूमिका? प्रीव्यू पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना पडले 'हे' प्रश्न
आता जवान (Jawan) चित्रपटाचा प्रीव्यू पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना काही प्रश्न पडले आहेत.  Read More
Priyanka Chopra : प्रियंकाने शेअर केला लाडक्या लेकीचा फोटो; मालतीचा Cool अंदाज पाहून म्हणाले,"किती गोड"
Priyanka Chopra Daughter Malti Marie Cool Look : प्रियंका चोप्राची लाडकी लेक मालतीचा कूल फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Mission Impossible Review : 61 वर्षीय टॉम क्रूझसाठी अवश्य पाहावा असा 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन'
Mission Impossible Review : 61 वर्षीय टॉम क्रूझसाठी अवश्य पाहावा असा 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' Read More
Marathi Actors: मराठी कलाकार आणि कॉन्ट्रोव्हर्सी; 'या' कारणांमुळे कलाकार अडकले वादाच्या भोवऱ्यात
Marathi Actors: जाणून घेऊयात मराठी कलाकारांच्या कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल... Read More
Deadpool 3 : 'डेडपूल 3'चा फर्स्ट लुक आऊट! रयान रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमॅनचा जबरदस्त अंदाज
Deadpool 3 : 'डेडपूल 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता याचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. Read More
Jawan Starcast Fees : 'जवान'साठी शाहरुख खानने घेतलंय तगडं मानधन; जाणून घ्या नयनतारा अन् विजय सेतुपतीसह इतर कलाकारांची फी...
Shah Rukh Khan : शाहरुख खानचा आगामी 'जवान' (Jawan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Harshada Khanvilkar: मध्यमर्गीय कुटुंबात गेलं बालपण, अक्कासाहेब होऊन प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं अधिराज्य; जाणून घ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकरबद्दल
जाणून घेऊयात हर्षदाच्या (Harshada Khanvilkar) बालपणाबद्दल आणि तिच्या मालिकांबद्दल... Read More
OMG 2 Teaser Out: "रख विश्वास, तू है शिव का दास"; ओएमजी-2 चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस
अक्षयनं (Akshay Kumar) ओएमजी-2 या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. Read More
Kedar Shinde ON Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा मी पुरुषांसाठी बनवला आहे : केदार शिंदे
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या दहा दिवसांत 26.19 कोटींची कमाई केली आहे. Read More
Sara Ali Khan: 'ओरडू नका!'; फोटोग्राफर्स जोरजोरात ओरडू लागल्यावर वैतागली सारा, व्हिडीओ व्हायरल
साराचा (Sara Ali Khan) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More
SS Rajamouli : 'RRR 2' एसएस राजामौली दिग्दर्शित करणार? विजयेंद्र प्रसाद यांचा खुलासा
SS Rajamouli RRR Movie : ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरणच्या (Ram Charan) 'आरआरआर' सिनेमाच्या पुढील भागाचं दिग्दर्शन एसएस राजामौली करणार नसल्याचं समोर आलं आहे. Read More
Rakhi Sawant : लय भारी! राखी सावंतने केली टोमॅटोची शेती; म्हणाली,"पुढील सात जन्म"
Rakhi Sawant : राखी सावंतने टोमॅटोचं झाड लावलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.