एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 22 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 22 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

हिंदीतून भाषण करताना अडखळली, ट्रोलही झाली, पण न्यासा देवगनचं अहमदनगरच्या ग्रामीण भागात केलेलं हे समाजकार्य 'लई भारी'

बॉलिवूड स्टार कपल अजय देवगन (Ajay Devgan)आणि काजोलची (Kajol)लाडकी लेक न्यासा देवगन (Nyasa Deevgan) अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. ती आतापर्यंत सर्वात जास्त चर्चेत असणारी स्टार किड्सपैकी एक आहे. कधी बदललेल्या लूकमुळे, कधी फोटोमुळे तर कधी स्टायलिश कपड्यांमुळे नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. अहमदनगरमधील एका कार्यक्रमात न्यासाने तोडक्या मोडक्या हिंदीतून भाषण केल्याने ती ट्रोल झाली. पण त्याचवेळी न्यासाने एनवाय फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या कामाची छाप मात्र यावेळी उमटवली.  

Hera Pheri 3: 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला सुरुवात

Hera Pheri 3: 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी' (Hera Pheri)  या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar),सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाचा  'फिर हेरा फेरी' (Phir Hera Pheri) हा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला. या सिक्वेलला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.  आता या चित्रपटाचा तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 'हेरा फेरी 3' (Hera Pheri-3) च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात होतं. तो राजू ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा होती. पण आता राजू ही भूमिका अक्षय कुमारच (Akshay Kumar) साकारणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. 

Shahrukh Khan : पठाणच्या गाण्यावर Delhi University च्या शिक्षकांनी धरला ताल

Shah Rukh Khan : किंग खानच्या पठाण (Pathaan) सिनेमाची सगळीकडे हवा आहे. शाहरुख खानने (Shah Rukh Khan) तब्बल 4 वर्षांनी पठाण सिनेमातून कमबॅक केलं आहे. नुकताच या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा सुद्धा पार केला आहे. अशातच शाहरुख सध्या त्याच्या सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह झाला आहे. सध्या एसआरकेच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला असून ज्याची चर्चा होते. 

16:09 PM (IST)  •  22 Feb 2023

Ganapath teaser: टायगर श्रॉफने रिलीज डेट टॅटू दाखवला

टायगर श्रॉफच्या 'गणपत'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून टायगरचा एक वेगळा अंदाज या टीझरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अभिनेत्याने टीझर शेअर करत या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.  

15:52 PM (IST)  •  22 Feb 2023

Alia Bhatt : मुंबई पोलिसांनी आलिया भट्टला तक्रार दाखल करण्यास सांगितले, सुष्मिता सेनने पाठिंबा दिला

आलिया भट्टने अलीकडेच तिच्या बाल्कनीत वेळ घालवत असताना तिचे फोटो क्लिक करण्यासाठी दोन फोटोग्राफर्सना बोलावले. सुष्मिता सेनसह इतर सेलिब्रिटींनीही आलियाला पाठिंबा दिला आहे.

Sushmita Sen
15:49 PM (IST)  •  22 Feb 2023

'Pathaan' Box Office: शाहरुख खान 'पठाण' बॉक्स ऑफिस कलेक्शन

शाहरुख खान स्टारर चित्रपट भारतात ५०० कोटी क्लबमध्ये दाखल झाला आहे

15:45 PM (IST)  •  22 Feb 2023

Hera Pheri 3: अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रोमो शूटमधून पहिला फोटो पहा!

हेरा फेरी 3 च्या कलाकारांचा पहिला फोटो आता बाहेर आला आहे! अक्षय कुमारने पूर्वी सांगितले होते की तो तिसऱ्या भागात काम करणार नाही, परंतु आता त्याने सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यासोबत चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

14:53 PM (IST)  •  22 Feb 2023

शास्त्रीय नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन

शास्त्रीय नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Embed widget