एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 07 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 07 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Panchahattar ka Chora : रणदीप हुड्डाचा 'पचहत्तर का छोरा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; नीना गुप्तादेखील मुख्य भूमिकेत झळकणार

Panchahattar ka Chora : 'पचहत्तर का छोरा' (Panchahattar Ka Chora) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नीना गुप्ता (Neena Gupta) आणि रणदीप हुड्डाची (Randeep Hooda) जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तसेच संजय मिश्रा आणि गुलशन ग्रोवरदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'पचहत्तर का छोरा' या सिनेमाचं शूटिंग राजस्थानमधील राजसमंद याठिकाणी झालं आहे. जयंत गिलातरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'डी', 'साहेब बीवी और गैंगस्टार', मैं और चाचर्ल्स', 'सरबजीत', 'लाल रंग', 'एक्सट्रॅक्शन' सारख्या सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवलेला रणदीप हुड्डा या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. तर दुसरीकडे आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना घायाळ करणारी नीना गुप्तादेखील या सिनेमात झळकणार आहे. 

Marathi Serial Holi 2023 : आला होळीचा सण लई भारी... मराठी मालिकांमध्ये पाहायला मिळणार होळी आणि धुलिवंदनाची धमाल; कलाकारांनी केली रंगांची उधळण

Marathi Serial Holi 2023 : रंगांची मनसोक्त उधळण करून आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे होळी (Holi 2023). त्यामुळे आता मराठी मालिकांमध्ये (Marathi Serial)  होळी आणि धुलिवंदनाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

'ठरलं तर मग' या मालिकेत सायली आणि अर्जुनचा हा लग्नानंतरचा पहिलाच सण आहे. त्यामुळे सुभेदार कुटुंबात रितीरिवाजाप्रमाणे होळीची पारंपरिक पूजा होणार आहे. यासोबतच धुलिवंदनाला रंगांची उधळणही होणार आहे. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असलं तरी सायली आणि अर्जुन मात्र आपल्याला कुणी रंग लावणार नाही याची खबरदारी घेताना दिसणार आहेत. इतकी काळजी घेऊनही या दोघांवर अक्षरश: रंगांची बरसात होते. अर्जुन आणि सायली रंगात कसे रंगून गेलेत हे मालिकेच्या येत्या होळी स्पेशल भागांमध्ये पाहायला मिळेल. 

11:52 AM (IST)  •  07 Mar 2023

Shubman Gill Crush: सारा अली खान नाही तर 'या' अभिनेत्रीला पाहिल्यानंतर शुभमन गिल झाला क्लिन बोल्ड; क्रिकेटरनं सांगितलं क्रशचं नाव

Shubman Gill Crush: क्रिकेटर  शुभमन गिल (Shubman Gill) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे.  तसेच, शुभमनचं नाव अनेक नेटकरी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) देखील जोडत आहेत. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये  शुभमननं त्याच्या क्रशचं नाव सांगितलं आहे. शुभमनची क्रश ही सारा अली खान किंवा सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

08:59 AM (IST)  •  07 Mar 2023

Saurav Gurjar: द कपिल शर्मा शोवर भडकला 'ब्रह्मास्त्र' मधील अभिनेता; म्हणाला, 'कपिल तू प्रेक्षकांना हसवतो पण तुझी टीम...'

Saurav Gurjar Bashes Out On Kapil Sharma: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा त्याच्या  'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)  या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. कपिल हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतो. कपिल हा अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता नुकतेच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामधील अभिनेत्यानं कपिल शर्माच्या टीमवर आरोप केले आहेत. एक ट्वीट शेअर करुन या अभिनेत्यानं ‘द कपिल शर्मा शो’ च्या टीमवर काही आरोप केले आहेत. 

सौरवनं शेअर केलं ट्वीट

08:06 AM (IST)  •  07 Mar 2023

Citadel Trailer Out: अॅक्शन आणि रोमान्सचा तडका; प्रियांकाच्या 'सिटाडेल' सीरिजचा ट्रेलर पाहिलात?

Citadel Trailer Out: अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाची सिटाडेल (Citadel) ही  थ्रिलर वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रियांकाची ही हॉलिवूड वेब सीरिज प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांना बघता येणार आहे. सिटाडेल सीरिजचा पहिले दोन एपिसोड 28 एप्रिलला स्ट्रीम केले जाणार आहेत. तसेच या सीरिजचे बाकीचे एपिसोड 26 मेपासून रिलीज केले जातील. नुकताच सिटाडेल सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 2 मिनट 16 सेकंदाच्या या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. सिटाडेलचा ट्रेलर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

पाहा ट्रेलर: 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागाABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget