एक्स्प्लोर

Bigg Boss 18: सारा, मुस्कान की ताजिंदर? आज बिगबॉसच्या घरात एकाचा होणार The End, या स्पर्धकाला केलं Vote

चेहऱ्यावर Get Out असं लिहिलेलं स्टिकर चिटकवत स्पर्धकांनी घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकाला व्होट केल्याचं दिसलं.

Bigg Boss 18: बिगबॉसच्या घरात आज एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. नुकताच बिगबॉसच्या घरातील एलिमिनेशनचा एक प्रोमो कलर्स टीव्हीने शेअर केला आहे. ज्यात सारा ताजिंदर आणि मुस्कान यांच्यापैकी एकाचा प्रवास आज संपणार असल्याचं कळतंय. घरातील एका स्पर्धकाची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. सारा, मुस्कान आणि ताजिंदर यांच्यापैकी एकजण आज घराबाहेर जाणार आहे. दरम्यान, घरातील स्पर्धकांनी कोण घराबाहेर जाणार यावर कारण सांगत त्या स्पर्धकाच्या चेहऱ्यावर गेट आऊटचं स्टिकर चिटकवलं आहे. आता कोणाचा  बिगबॉसच्या घरातील प्रवास आज थांबतो याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.

सारा, मुस्कान की ताजिंदर?

बिग बॉसच्या घरात तिसरा आठवडा सुरु असून आता घरातील एका स्पर्धकाला घराबाहेर पडावे लागणार आहे. हा घरातून एलिमिनेट होऊन बाहेर पडणारा दुसरा स्पर्धक असेल. बिग बॉसच्या प्रोमोनुसार, सारा, मुस्कान आणि ताजिंदर या तिघांपैकी एक जण बिगबॉसच्या घराला निरोप देणार आहे. कलर्स टीव्हीने प्रोमो शेअर करत त्यावर एलिमिनेशनच्या प्रक्रियेतून होणार आहे बिग बॉसच्या एका सदस्याचा The End असं लिहिलं आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

घरातील स्पर्धकांनी कोणाला ठरवले बाद?

बिगबॉसच्या घरातील स्पर्धकांनी मुस्कान, ताजिंदर आणि सारा यांच्यापैकी कोण घरात राहण्यासाठी अपात्र आहे यासाठी कारण सांगत गेट आऊट असं लिहिलेलं स्टिकर त्यांच्या चेहऱ्याला चिटकवलं आहे. यात करणवीरनं मुस्कानला स्टिकर चिटकवत ती कायम तंद्रीत असल्याचं तो म्हणाला. तर चाहतनंही मुस्कानलाच व्होट केल्याचं दिसलं. तिची घरात काहीच भूमिका नसल्याचं ती म्हणाली. अविनाशनं साराला वोट केल्याचं दिसलं. तर विवियनने बग्गाजींना वोट केलं.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया काय?

या प्रोमोवरून नेटकरीही आपल्या प्रतिक्रीया देत असून अनेकजण मुस्कान घराबाहेर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. अनेकांनी मुस्कान घरात दिसत नसल्याची प्रतिक्रीया दिली आहे. अनेकांनी ती अतिशय निरागस असून ती घराबाहेर जाऊ शकते अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी मुस्कान आणि बग्गाजी फारसे मनोरंजन करत नसल्याचं म्हणलंय.

 

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget