एक्स्प्लोर

Bigg Boss 18: '..बाहेरही मी कुटुंब बांधून ठेवू शकलाे नाही', करणवीरला तुटलेल्या कुटुंबाविषयी बोलताना रहावलंच नाही थेट.. , कलर्सनं पोस्ट केला प्रोमो

कलर्स टीव्हीनं त्याचा हा प्रोमो नुकताच त्यांच्या अधिकृत पेजवरून शेअर केला आहे.

Bigg Boss 18: रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी 14 जिंकलेला करणवीर मेहरा (Karanveer Mehra) रागिनी MMS, मेरे डॅड की मारुतीसह अनेक चित्रपटांमध्ये दिसला. आता सध्या तो सलमान खानच्या बिगबॉसच्या 18 व्या पर्वाचा भाग आहे. बिगबॉसच्या (Bigg Boss 18) घरातील स्पर्धकांचा केवळ खेळच नाही तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे याचंही कुतुहल प्रेक्षकांना लागून असतं. सध्या  करणवीर मेहराही आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत बिगबॉसच्या घरात बोलताना दिसला. आपल्या तुटलेल्या कुटुंबाविषयी तो बोलत होता. यावेळी तो चांगलाच भावूक झाल्याचं दिसलं. कलर्स टीव्हीनं त्याचा हा प्रोमो नुकताच त्यांच्या अधिकृत पेजवरून शेअर केला आहे. आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याची माझ्यात आता क्षमता नाही. असं म्हणत करणवीर तिथून उठून गेल्याचं दिसलं.

नक्की काय म्हणाला करणवीर?

नुकताच बिग बॉसच्या घरातील एक प्रोमो पोस्ट करण्यात आलाय. ज्यात श्रुतिका आणि अर्जुनसोबतच्या संभाषणात करणणं त्याच्या वैयक्तिक आयुष्यातले पैलू उघड केले. यावेळी तो म्हणाला, मला लक्षात आलंय की माझ्यात क्षमता नाही कुटुंब एकत्र ठेवण्याची. असं माझ्यासोबत बाहेरही घडलं आहे. असंच चार जणांचं माझंही कुटुंब होतं. त्यांना धरून मी राहू शकलो नाही. मला आता हे सगळं समजतंय.हे बोलताना तो प्रचंड भावूक झाला होता. यापुढे तो बोलूच शकला नाही आणि तिथून उठून तो निघून गेल्याचं प्रोमोमध्ये दिसतंय.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

अयशस्वी लग्नाबद्दल बोलला करणवीर

करणवीर अनेकदा त्याच्या दोन घटस्फोटांविषयी बोलला आहे. त्याची पहिली पत्नी देविका मेहरा हिच्याशी करणवीरनं २००९ मध्ये लग्न केलं होतं. ९ वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय त्यानं घेतला.  २०१८ मध्ये देविकापासून विभक्त झाल्यानंतर त्याने २०२१ मध्ये निधी सेठशी लग्न केले. २०२३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

 बिगबॉसचा तिसरा आठवडा वादग्रस्त

 बिग बॉस 18 चा तिसरा आठवडा सुरु आहे. सध्या अविनाश मिश्रा खलनायकाच्या रुपात समोर येत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतर पुन्हा एन्ट्री करत अविनाश मिश्राने घरातील इतर सदस्यांच्या डोक्यावर चढत तांडव करायला सुरुवात केली. अविनाश मिश्रा दररोज घरातील सदस्यांशी पंगा घेताना आणि वाद घालताना दिसत आहे. यावेळी मात्र अविनाश मिश्राने हद्दच केली, ज्यावर प्रेक्षकही चांगले संतापल्याचं दिसत आहे.

हेही वाचा:

TRP List : टीआरपी लिस्टमध्ये 'बिग बॉस 18' टॉप 5 च्या बाहेर, अनुपमा 'नंबर 1'; दुसऱ्या क्रमांकावर 'या' शोची बाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये नोकरीची संधी, अटी काय?ABP Majha Headlines : 9  PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSuraj Chavan Baramati : स्थळं येतायत का? लग्न कधी? सूरज चव्हाणनं सगळंच सांगितलंPaddy Kamble at Dhananjay Powar House : DP दादाच्या घरी जंगी पाहूणचार, पॅडीदादा ताट घेऊन का पळाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Sanjay Raut : कोरेगावच्या बदल्यात सातारा मतदारसंघ घेतला, संजय राऊतांकडून मोठी अपडेट, अदलाबदलीचं कारण सांगितलं
सातारा विधानसभा मतदारसंघ का घेतला, संजय राऊतांनी कारण सांगितलं, म्हणाले आम्ही कोरेगाव सोडला कारण...
Embed widget