एक्स्प्लोर

Bigg Boss 18:'..तर हात उपटून टाकेन', बिगबॉसच्या घरात करणवीर अविनाशची वादावादी, चोरीच्या आरोपावरून करणवीरला धमकी

 चोरीच्या आरोपावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं आहे. दुसरीकडे श्रुतिका अर्जुन आता करणवीर आणि इतर सदस्यांपासून दूर झाल्याने दुसऱ्या गटात मतभेद निर्माण झाल्याचं दिसतयं.

Bigg Boss 18: दुहेरी ॲनिमेशनच्या आठवड्यानंतर बिग बॉसच्या घरात आता स्पर्धकांनी जोरदार सुरुवात केली आहे. Weekend ka vaarमध्ये नायरा बॅनर्जी आणि मुस्कान बामणेला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले. आता सोमवारचा एपिसोडमध्ये अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा पुन्हा एकदा आमने-सामने आलेले दिसतात.  चोरीच्या आरोपावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं आहे. दुसरीकडे श्रुतिका अर्जुन आता करणवीर आणि इतर सदस्यांपासून दूर झाल्याने दुसऱ्या गटात मतभेद निर्माण झाल्याचं दिसतयं.

अविनाशने केला कॉफी चोरल्याचा आरोप 

 कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमो मध्येही करणवीर आणि अविनाश भांडण दिसून येत आहे. यात पहाटे अविनाश मिश्रण करणवीर मेहरा यांच्यात वाद होतो.  करणवीर मेहरा जिम मध्ये व्यायाम करत असतो. यावेळी अविनाश थेट करणवीरकडे बोट दाखवून कॉफी चोरी केल्याबद्दल बोलतो. यावर करण नाराज होतो आणि म्हणतो मला प्यायचे असेल तर मी समोरून कॉफी घेईन. मला चोरी करायची गरज नाही. चोराच्या घरातल्या चोरीला कोणी चोरी म्हणतात का असं उपहासाने करणवीर म्हणतो. या वादाचे पुढे भांडणात रूपांतर झाल्याचा दिसलं. 

माझ्या वैयक्तिक वस्तूंना हात लावल तर...

माझी कॉफी कोणी चोरली असे म्हणत अविनाश मिश्रा करणवीरला विचारतो. तेव्हा मी समोर जाऊन घेईन मला चोरायची गरज नाही असा म्हणत या वादावादीला सुरुवात झाली. जर कोणी माझ्या वैयक्तिक वस्तूंना हात लावताना दिसला तर त्याचा हात उपटून फेकून देईन.. असं म्हणत करणविरही चिडला. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

श्रुतिका अर्जुन मित्रांपासून गेले दूर

एकीकडे करणवीर अविनाशचे भांडणं सुरु आहेत. पण दुसरीकडे श्रुतिका, अर्जुन आणि तिचे मित्र करणवीर आणि शिल्पा शिरोडकर चुम दरंगपासून दूर पळताना दिसत आहेत. ते तिघेही बसून चर्चा करत आहेत. की श्रुतिका बोलत नाहीये. यावर करण म्हणतो या  कृतीमुळे ती चिडली आहे. 

घरात नवा टाईम गॉड निवडला जाणार

सोमवारच्या नव्या एपिसोड मध्ये एकीकडे वादावादीचे आणि गोंधळाचे रूप असताना स्पर्धकांमध्ये आणखी एक संघर्ष उभारणार आहे तो टाईम गॉडचा. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा टाईम गॉडच्या टास्कचा दिवस आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget