एक्स्प्लोर

Ankita Walavalkar:'राज साहेबांना सर्वात आधी लग्नाची बातमी दिली..', कोकण हार्टेड गर्लनं शेअर केला व्हिडिओ, म्हणाली..

आता लग्नाची बातमी देण्यासाठी ती थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी गेली होती. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या चांगलांच चर्चेत आलाय. 

Ankita Walavalkar: कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली मालवणकन्या अंकिता वालावलकर ही सध्या तिच्या लग्नाच्या बातमीमुळं चांगलीच चर्चेत आहे. बिगबॉसच्या घरात ७० दिवस राहून आल्यानंतर नुकतेच तिनं लग्न करणार असल्याचं तिच्या चाहत्यांना सांगितलंय. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटोही शेअर केल्यानंतर आता आणखी एका व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे. आपल्या मालवणी भाषेच्या गोडव्यानं महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनं जिंकली आहेत. आता लग्नाची बातमी देण्यासाठी ती थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी गेली होती. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या चांगलांच चर्चेत आलाय. 

राज साहेबांना पहिल्यांदा दिली लग्नाची बातमी

राज साहेबांना गुढीपाडव्यालाच आम्ही लग्नाची बातमी कळवल्याचं अंकितानं सांगितलं.  सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे सध्या अंकिता काय म्हणाली याची सगळ्यांनाच उत्सूकता लागली आहे. यावेळी अंकितानं राज ठाकरेंना लग्नाची सर्वात आधी बातमी दिल्याचं तिनं सांगितलं.

काय म्हणाली अंकिता?

 नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरातील तुम्ही माझा प्रवास पाहिला. मी खूप जास्त इमोशनल मुलगी आहे. जेंव्हा आमचं लग्न ठरत होतं. आमच्या दोघांचे बरेच गुण जुळतात, त्यात आमचा एक गुण जुळला तो म्हणजे आमचे इमोशन्स. त्या इमोशन्समधली एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माननीय राज ठाकरे. काही दिवसांपूर्वी ‘येक नंबर’ चित्रपटाचं काम चालू होतं आणि मला जेव्हा समजलं की, कुणाल या चित्रपटासाठी काम करतोय…तेव्हा मला खूपच आनंद झाला होता. राज साहेबांना आम्ही सगळ्यात आधी आमच्या लग्नाची बातमी दिली होती.” राज साहेबांना आम्ही या गुढीपाडव्यालाच लग्नाबद्दल सांगितलं होतं. पण, त्यानंतर बिग बॉसमुळे सगळ्या गोष्टी पुढे गेल्या. असं ती म्हणाली. 

View this post on Instagram
 
A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

अंकितानं दिली लग्नाची गोड बातमी

दसऱ्याच्या मुहूर्तावर अंकिता वालावलकरने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबतच्या नात्याची ग्वाही दिली आहे. यासोबत अंकिता आणि कुणाल लवकरच लग्न करणार असल्याचंही चाहत्यांना सांगितलं आहे. अंकिताने सोशल मीडियावर तिचा होणारा नवरा कुणालसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. अंकिता वालावलकरचा होणारा नवरा कुणाल भगत संगीत दिग्दर्शक आहे. कुणालने अनेक चित्रपट आणि मालिकांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा:

Ankita Walawalkar : "आपण लग्न करतोय", 'बिग बॉस' फेम अंकितासाठी होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट, दसऱ्याच्या शुभेच्छा अन् लग्नाची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शनSpecial Report Worli Vidhan Sabha  : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्याZero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Embed widget