एक्स्प्लोर

भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये 'धुरंधर' हिट; पायरेटेड कॉपी फक्त 16 रूपयांत, परदेशी व्लॉगरकडून सत्य उघड

Dhurandhar Leaked in Pakistan: धुरंधर चित्रपट पाकिस्तानमध्ये अधिकृतरीत्या बंदी असतानाही पायरेटेड स्वरूपात विकला जात आहे.

Dhurandhar Leaked in Pakistan VIDEO goes viral: धुरंधर चित्रपटानं केवळ भारतातच नसून, संपूर्ण जगात धुरळा उडवून दिला. या चित्रपटाला वर्ल्डवाईड पसंती मिळाली.  पाकिस्तानात भारतीय चित्रपट अधिकृतरित्या बॅन आहेत. तरी देखील धुरंधरची क्रेझ पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाकिस्तानच्या बाजारपेठेत उपलब्ध आहे. खूप कमी किमतीत हा चित्रपट विकला जात आहे. पायरेटेड कॉपीची किंमत पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. आदित्य धर दिग्दर्शित स्पाय थ्रिलर चित्रपट अलिकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आता पाकिस्तानमधील रहिवाशांना देखील पाहता येईल.  कारण या चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी उघडपणे बाजारात विकल्या जात आहेत. 

न्यूझीलंडचे युट्यूबर कार्ल रॉक यांनी कराचीमधील काही सहली दरम्यानचे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो डीव्हीडी दुकानदाराकडे जाताना दिसत आहे.  हा दुकानदार लॅपटॉपमध्ये चित्रपटाचे पोस्टर दाखवतो. दुकानदाराशी बोलताना कार्ल म्हणतो,  "पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी आहे. पण मला काय सापडले पाहा.. या दुकानात भारतातील एक चित्रपट आहे". दुकानदार माहिती देत म्हणतो की, या चित्रपटाची नुकतीच डीव्हीडी प्रदर्शित झाली आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karl Rock (@iamkarlrock)

कार्ल पुढे म्हणतो की, "मी तुम्हाला  रणवीर सिंहबाबत काही गोष्टी सांगू इच्छित आहे.  तो सिंधी आहे.  मला वाटते त्याचे आजी आजोबा या शहरातील होते. फाळणीच्या वेळी ते भारतात आले होते", असं यूट्यूबर म्हणतो. त्यानंतर कार्लने त्याला धुरंधर चित्रपटाची पायरेटेड कॉपीची किंमत विचारली.  तेव्हा दुकानदाराने त्याला  50 रूपये आहे (भारतात सुमारे 16 रूपये), असे उत्तर दिले. 'हे खूप स्वस्त आहे', असं कार्ल म्हणतो. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  एकाने कमेंट करत म्हटलं की, 'दोन्ही देशांमध्ये इतका द्वेष का आहे?' असं म्हटलं आहे.  तर, दुसऱ्याने 'हा चित्रपट प्रत्यक्षात भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये जास्त हिट झाला आहे', असं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉसच्या घरात राखी सावंतची सटकली, घरातली घाण पाहून भडकली, 'ड्रामा क्वीन'नं थेट तोडफोडच सुरू केली

प्रेमानंद महाराजांना आधीच कळालं होतं? राजपाल यादवला दिलेला मोठा सल्ला, नेमकं काय म्हणाले?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Actress Detained in NEET CJP Protest: विद्यार्थी आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, पोलिसांनी खेचून पोलीस व्हॅनमध्ये नेलं, तरीही... VIDEO
विद्यार्थी आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, पोलिसांनी खेचून पोलीस व्हॅनमध्ये नेलं, तरीही... VIDEO
Bhagyashree Nhalve On Periods And Women Health: 'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते
'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते
Nawazuddin siddiqui on NEET protestors: आंदोलक विद्यार्थ्यांसाठी 'किक' सिनेमाचा नवाजुद्दीन सिद्दीकी मैदानात उतरला, VIDEO शेअर करत काय म्हणाला?
आंदोलक विद्यार्थ्यांसाठी 'किक' सिनेमाचा नवाजुद्दीन सिद्दीकी मैदानात उतरला, VIDEO शेअर करत काय म्हणाला?
Deepali Sayyed on NEET Protest: 'या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत', विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO
'या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत', विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Embed widget