एक्स्प्लोर

बिग बॉसच्या घरात राखी सावंतची सटकली, घरातली घाण पाहून भडकली, 'ड्रामा क्वीन'नं थेट तोडफोडच सुरू केली

Bigg Boss Marathi 6: राखी सावंतच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर घरात ड्रामा वाढलाय. अलिकडच्या एपिसोडमध्ये तिनं घराची तोडफोड केली आहे.

Rakhi Sawant Creates Chaos Inside the Bigg Boss House: 'ड्रामा क्वीन'च्या एन्ट्रीमुळे  बिग बॉस मराठीच्या घरात फूल धमाल सुरू आहे. तिच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे अनेक जण शॉक झाले होते. पण राखी सावंतच्या एन्ट्रीशिवाय बिग बॉसचा कोणताही  सिझन अपूर्ण आहे.  राखीचे एपिसोड प्रेक्षक आवर्जून पाहतात. ती सध्या घरातील सदस्यांची एकमेकांशी भांडणं लावून देताना दिसत आहे.  पण सध्या एका कारणामुळे बिग बॉसच्या घरात प्रचंड राडा झाला आहे.  राखीचा राग अनावर झाला आहे.  संताप होत तिनं बिग बॉसच्या घरात अक्षरश: तोडफोड केली आहे.  नुकताच बिग बॉसच्या घरातील नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये राखी घराची तोडफोड करताना दिसत आहे. 

बिग बॉस मराठी सिझन 6 चा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. हा  प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.  या प्रोमोमध्ये राखी घरात संतापलेली दिसत आहे. ती घरातील वस्तूंची तोडफोड करताना दिसत आहे.  राखी आणि सागरमध्ये टोकाचे वाद होतात.  घरातील साफसफाईवरून हा वाद  झाला असल्याचं दिसून येत आहे. दोघांमधील वादामुळे घरात काहीवेळ तणावपूर्ण वातावरण तयार होते.  

बिग बॉसच्या घरातील बाथरूममध्ये  प्रचंड घाण झालेली असते. राखी बाथरूममधील घाण सागरला दाखवते. तसेच राखीला स्वच्छ करण्यास सांगते.   सागर बाथरूम साफ करण्यास थेट नकार देतो. याच कारणामुळे दोघांचा आवाज वाढतो.  राखी सागरला, 'ही घाण बघा' म्हणत बाथरूममध्ये झालेला पसारा दाखवतो. त्यानंतर सागर, 'तू मला सांगू नकोस, मी वॉचमॅन नाहीये', असं सांगतो.  यानंतर राखी संतापते आणि म्हणते, 'हे साफ तुम्हाला करावाच लागेल. आम्ही स्वयंपाक करतो ना....ते तु्म्ही सर्वे खाता ना.. मग नाटकं कशाला करायची' असं सागरला म्हणते.  यानंतर सागर बाथरूममधून बाहेर येतो. तसेच राखीही तावातावाने बाथरूमबाहेर येते. तसेच किचनमध्ये जाते आणि काचेची वस्तू फोडते.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Endemol Shine India (@endemolshineind)

राखीचा असा अवतार पाहून तिला घरातील इतर सदस्य ओरडतात. बिग बॉसच्या घरातील वस्तू फोडणं नियमभंग आहे, राखीनं हा नियम मोडला आहे.  आता राखीला शिक्षा मिळणार का?  या एपिसोडमध्ये नवा कोणता ड्रामा पाहायला मिळणार? हे लवकरच कळेल.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'

व्हिडीओ

Manoj Jarange Convoy Vehicles Accident : जरांगेंच्या ताफ्यातील 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget