एक्स्प्लोर

Dhurandhar: 'धुरंधर' फेम राकेश बेदींनी नाकारला होता आदित्य धरचा 'हा' सुपरहिट सिनेमा, मुलीच्या प्रेमामुळे..नेमका किस्सा काय?

Rakesh Bedi Says He Said No to Aditya Dhars Film: राकेश बेदींनी उरी: द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट सुरुवातीला नाकारला होता.

Rakesh Bedi rejected Uri The Surgical Strike: 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटामुळे राकेश बेदी (Rakesh Bedi) सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.   आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात राकेश बेदींनी  जमील जमालीची भूमिका  साकारली आहे.  'धुरंधर 2' चित्रपटातील क्लायमॅक्समधील  जबरदस्त ट्वीस्टने सर्वांना धक्का दिला असून,  त्यांना आता चित्रपटाचा खरा नायक म्हटले जात आहे.  दरम्यान, अलिकडेच राकेश बेदींनी एक मोठा खुलासा केला आहे.  त्यांनी आदित्य धरचा चित्रपट नाकारला होता, असं राकेश बेदी म्हणाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता.  आदित्य धरचा नेमका कोणता सिनेमा राकेश बेदींनी नाकारला होता? पाहूयात.

अलिकडेच फराह खानने  राकेश बेदींच्या घरी भेट दिली होती.  तिच्या व्लॉगसाठी गेली होती. यावेळी तिचा कूक देखील फराहसोबत  होता.  या भेटीदरम्यान, फराह खानने राकेश बेदींसोबतच्या  तिच्या जुन्या आठवणींना  उजाळा दिला. यावेळी राकेश बेदींनी अनेक किस्से शेअर केले.  यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला होता.  जेव्हा आदित्य धरने या सिनेइंडस्ट्रीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवले होते, तेव्हा दिग्दर्शक धरने राकेश बेदींकडे आगामी चित्रपटाच्या रोलसाठी विचारणा केली होती.

राकेश बेदींनी नाकारला होता आदित्य धरचा चित्रपट (Rakesh Bedi rejected Uri The Surgical Strike)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakesh Bedi (@therakeshbedi)

दरम्यान, राकेश बेदींनी तो रोल नाकारला होता.  मात्र, नंतर होकार दिला. राकेश बेदी म्हणतात, 'मला धुरंधर 2 चित्रपट मिळाला, त्यासाठी खरंतर माझी मुलगी जबाबदार आहे. गोष्ट अशी आहे की, मी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' करायला तयार नव्हतो, कारण त्यात सर्बियामधील फक्त एकच सीन होता. मी नकार दिला, पण माझी मुलगी म्हणाली, 'बाबा, तो एक नवीन दिग्दर्शक आहे आणि खूप प्रोमिसिंग वाटत आहे, त्यामुळे प्लिज हा चित्रपट करा', हा किस्सा राकेस बेदींनी शेअर केला. 

यानंतर राकेश बेदींची पत्नी म्हणते, 'तुम्ही नव्या दिग्दर्शकासोबत काम करणार नाही, हे काही चांगलं नाही', यावर त्यांची मुलगी, 'आम्हाला मग कोण काम देणार?', असं म्हणते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रितेश बनलाय शिवराय तर संजय दत्त अफजलखान; 'राजा शिवाजी' चित्रपटात कोणता कलाकार कोणत्या भूमिकेत?

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget