एक्स्प्लोर

Raja Shivaji: रितेश बनलाय शिवराय तर संजय दत्त अफजलखान; 'राजा शिवाजी' चित्रपटात कोणता कलाकार कोणत्या भूमिकेत?

Star Cast of Raja Shivaji Revealed: रितेश देशमुखचा आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

Star Cast of Raja Shivaji Revealed: रितेश देशमुखचा आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

Raja Shivaji movie full cast and their roles

1/10
Raja Shivaji movie full cast and their roles: रितेश देशमुख अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाचा ऐतिहासिक आणि दमदार ट्रेलर काल रिलीज झाला. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.  या चित्रपटात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा भव्य पद्धतीने दाखवण्यात येणार आहे.

2/10
या सिनेमातील प्रत्येक पात्र कथेला  आणि इतिहासाला जिवंत करते. या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोणते कलाकार, कोणती भूमिका साकारणार? पाहूयात.
या सिनेमातील प्रत्येक पात्र कथेला आणि इतिहासाला जिवंत करते. या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोणते कलाकार, कोणती भूमिका साकारणार? पाहूयात.
3/10
रितेश देशमुख या चित्रपटात  मराठा साम्राज्याचा पाया मजबूत करणारे शूर आणि महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.
रितेश देशमुख या चित्रपटात मराठा साम्राज्याचा पाया मजबूत करणारे शूर आणि महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.
4/10
तर, रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया देशमुखने या सिनेमात महाराणी सईबाई यांची भूमिका साकारली आहे.  महाराणी सईबाई या  शिवाजी महाराज यांच्या पहिल्या  पत्नी होते.
तर, रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया देशमुखने या सिनेमात महाराणी सईबाई यांची भूमिका साकारली आहे. महाराणी सईबाई या शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी होते.
5/10
अभिषेक बच्चनने संभाजी शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली आहे.
अभिषेक बच्चनने संभाजी शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली आहे.
6/10
संजय दत्तला आपण या चित्रपटातून अफझल खानच्या भूमिकेत पाहणार आहोत. त्याची ही  खलनायिकाची भूमिका आहे.
संजय दत्तला आपण या चित्रपटातून अफझल खानच्या भूमिकेत पाहणार आहोत. त्याची ही खलनायिकाची भूमिका आहे.
7/10
सचिन खेडेकर यांनी शिवाजी महारांजे वडील शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली आहे.
सचिन खेडेकर यांनी शिवाजी महारांजे वडील शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली आहे.
8/10
विद्या बालनने बडी बेगमची भूमिका साकारली आहे.
विद्या बालनने बडी बेगमची भूमिका साकारली आहे.
9/10
भाग्यश्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई  जिजाबाई यांची भूमिका साकारली आहे.
भाग्यश्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांची भूमिका साकारली आहे.
10/10
तर, फरदीन खान शाहजहानच्या भूमिकेत दिसणार आहे.
तर, फरदीन खान शाहजहानच्या भूमिकेत दिसणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP:  ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget