एक्स्प्लोर

Dhurandhar 2 Box Office Collection: विकडे असो वा वीकेंड, धुरंधर 2 चा एकच दबदबा! 16 व्या दिवशीही कोटीत कमाई, आतापर्यंत किती कलेक्शन?

Dhurandhar Box Office Collection: विकडे असो किंवा वीकेंड, चित्रपटगृहांमध्ये या स्पाय थ्रिलरचा दबदबा पाहायला मिळतोय. शनिवारी ही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आपली पकड आणखी मजबूत केलीये

Dhurandhar Box Office Collection: धुरंधर 2 या चित्रपटाने तिसऱ्या शनिवारीही बॉक्स ऑफिसवर कमाईचा धडाका कायम ठेवलाय. (Dhurandhar 2) 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जोरात कमाई सुरू आहे. विकडे असो किंवा वीकेंड, चित्रपटगृहांमध्ये या स्पाय थ्रिलरचा दबदबा पाहायला मिळतोय. शनिवारी ही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आपली पकड आणखी मजबूत केलीये. (Box Office Collection)

पहिल्याच आठवड्यात 1000 कोटींचं कलेक्शन केल्यानंतर 16व्या दिवशी जगभरातून या चित्रपटाने 1523.58 कोटी रुपयांची कमाई केलीये. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2' या चित्रपटाने 102 कोटींच्या दमदार ओपनिंगने सुरुवात केली होती. त्यानंतर पहिलाच वीकेंडला जवळपास 100 कोटींचा आसपास कमाई करत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कलेक्शन केलं. दरम्यान 16व्या दिवशी म्हणजे शनिवारी धुरंधर 2 चित्रपटाने 21.55 कोटींची कमाई केलीये. यामुळे धुरंधर 2 चं भारतातील नेट कलेक्शन 959. 37 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शन 1148.58 कोटी रुपये इतकं झालं आहे.

धुरंधर 2 ची जगभरातील कमाई 

जगभरातील कमाई बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने 1523.58 कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. सध्या चित्रपटगृहांमध्ये मोठ्या चित्रपटांची स्पर्धा नसल्यामुळे धुरंधर 2 चित्रपटाचा दबदबा कायम आहे. 17 एप्रिलला भूत बंगला रिलीज होईपर्यंत हा चित्रपट एकटाच बॉक्स ऑफिसवर राज्य करणार असल्याचे चित्र आहे. आता हा चित्रपट दोन हजार कोटींच्या दंगलचा रेकॉर्ड मोडतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे .

धुरंधर 2 ची कथा काय?

'धुरंधर द रिव्हेंज' या चित्रपटाची कथा जसकीरथ सिंह रंगी याचा प्रवासाला पुढे नेत आहे. हमजा अली मजारी या नावाने तो कराचीच्या अंडर वर्ल्ड मध्ये शिरकाव करतो आणि पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कमध्ये घुसतो. दिग्दर्शक आदित्यधर यांनी हा ॲक्शन थ्रिलर साकारला असून यात जसकीरत गॅंगवॉर, स्थानिक संघर्ष आणि मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कचा सामना करताना दिसतो. या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल,संजय दत्त,आर माधवन, सारा अर्जुन,राकेश बेदी, गौरव गेरा,दानिश पांडोर, मानव गोहिल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget