एक्स्प्लोर

Kshitish Date : 'हे बरोबर नाही'; धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणाऱ्या क्षितीश दातेची पोस्ट चर्चेत

अभिनेता क्षितीश दातेनं (Kshitish Date) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Eknath Shinde : शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 21 जूनपासून पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन काही लोक या घडामोडींवर मीम्स तयार करत आहेत. धर्मवीर (Dharmaveer) चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेला अभिनेता क्षितीश दातेनं (Kshitish Date) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यानं व्हायरल मीम्स आणि वर्तमानपत्रामध्ये छापून येणाऱ्या बातम्यांबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

क्षितीश दातेची पोस्ट 
एका वर्तमानपत्राचा फोटो शेअर करुन क्षितीशनं त्याला कॅप्शन दिलं, 'हे असं छापणं चूक आहे. मोठी राजकीय उलाढाल चालू आहे.  चेष्टेत मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं वेगळं' क्षितीशनं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या  धर्मवीर चित्रपटामधील लूकचा फोटो आहे. 'थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या' असं त्यावर लिहिलेलं दिसत आहे. 

पाहा पोस्ट:
Kshitish Date : 'हे बरोबर नाही'; धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणाऱ्या क्षितीश दातेची पोस्ट चर्चेत

'मुळशी पॅटर्न' या चित्रपटामधील क्षितीशच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. धर्मवीर चित्रपटामधील क्षितीशच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.  'बन मस्का' या मालिकेमध्ये क्षितीशनं प्रमुख भूमिका साकारली. 

धर्मवीर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.  ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  झी स्टुडिओज, मंगेश देसाई, मोशन आर्ट्स यांनी या चित्रफटाची निर्मिती केली आहे.

हेहा वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget