एक्स्प्लोर

Deool Band 2: 'देऊळ बंद 2'ची दिग्गजांच्या सिनेमांना दमदार टक्कर; 22व्या दिवशीही धुवांधार कमाई, कमाईचा आकडा ऐकाल तर...

Deool Band 2 Box Office Collection Day 22: 'देऊळ बंद 2' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे.

Deool Band 2 Box Office Collection: 'राजा शिवाजी' या सिनेमानंतर 'देऊळ बंद 2' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे. 'देऊळ बंद 2' या सिनेमाची क्रेझ काही कमी झालेली नाही.  हा सिनेमा रिलीज होऊन तीन आठवडे झाले आहेत. तिसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा कोट्यवधींच्या घरात कमाई करत आहे. तिसऱ्या गुरुवारीही या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत घट झाली असली तरी, तिसऱ्या गुरुवारी स्वामी भक्तांनी सिनेमगृह तुडूंब भरला होता.  तिसऱ्या गुरुवारी म्हणजेच 21 व्या दिवशी या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

'देऊळ बंद 2' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड कायम (Deool Band 2 Day 22 Box Office Collection)

प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मोहन जोशी अभिनीत 'देऊळ बंद 2'चा चाहतावर्ग खूप मोठा आहे.  या सिनेमानं दिग्गजांच्या चित्रपटांना दमदार टक्कर दिली आहे.   21 मे 2026 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता.  21 मे पासून या सिनेमानं अजूनपर्यंत मागे वळून पाहिलेलं नाही. शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारीत या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं.     

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमानं 20 व्या दिवशी म्हणजेच बुधवारी 1.1 कोटी रुपयांची कमाई केली आहे.  19 व्या दिवसाच्या तुलनेत 20 व्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.  दरम्यान, 22 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या गुरुवारी या सिनेमानं  1 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवत या सिनेमानं तिसऱ्या गुरुवारी 1 कोटींचा टप्पा गाठला आहे.

'देऊळ बंद 2' या सिनेमानं तिसऱ्या आठवड्यात 13 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. जी मागील आठवड्याच्या तुलनेत अंदाजे 51 टक्क्यांनी घट मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमानं आतापर्यंत 73.15 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केले आहे.  लवकरच हा सिनेमा 75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.   सध्याच्या ट्रेंडनुसार,  'देऊळ बंद 2' हा सिनेमा चौथ्या आठवड्याच्या अखेर 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या एकूण कमाईला मागे टाकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

'देऊळ बंद 2' या सिनेमानं तीन आठवड्यात किती कोटींचे कलेक्शन केले? (Deool Band 2 Third Week box Office Collection)

मोहन जोशी आणि स्नेहल तरडे अभिनीत या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं 30.2 कोटींचे कलेक्शन केले आहे.   तर, दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.  दुसऱ्या आठवड्यात या सिनेमानं  22.4 कोटी रुपयांची कमाई केलीये.   तसेच 19 व्या दिवशी या सिनेमानं  1.15 कोटी तर, 20 व्या दिवशी 1.1 कोटींचे दमदार बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रणित मोरेच्या अडचणी वाढल्या, आता थेट राष्ट्रीय महिला आयोगाने आदेश काढला, पोलिसांना कारवाईच्या सूचना

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget