एक्स्प्लोर

Deepika Padukone : लाडकी लेक आईच्या कुशीत! दुआसोबत दीपिका पादुकोण बंगळुरु एअरपोर्टवर स्पॉट; पाहा व्हिडीओ

Deepika Padukone : दीपिका पादुकोणचा तिची लेक दुआसोबतचा बंगळुरु एअरपोर्टवरचा व्हिडीओ सध्या समोर आलेला आहे.

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने सप्टेंबर महिन्यांत गोंडस लेकीला जन्म दिला. रणवीर (Ranveer Singh) आणि दीपिकाने त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव दुआ असं ठेवलंय. त्यामुळे आता चाहते रणवीर आणि दीपिकाच्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहतेही उत्सुकत झालेत. नुकतच बंगळुरु एअरपोर्ट लाडक्या लेकीसोबत स्पॉट झाली. पण यावेळीही दुआच्या चेहरा काही दिसला नाही. कारण दीपिकीने दुआला अगदी तिच्या उराशी घट्ट कवटाळून घेतलं होतं. 

दीपिकाने रेड कलरचं शर्ट घातलं होतं. तिच्याजवळ तिची लाडकी लेक दुआ होती. लाडकी लेक झाल्यापासून दीपिका ही तिच्या लेकीसाठी वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतंय. लेकीला जन्म दिल्यापासून दीपिका फार कुठेच दिसली नव्हती. पण नुकतच तिने  दिलजित दोसांजच्या लाईव्ह कॉन्सर्टला हजेरी लावली. त्यानंतर आता नुकतच बंगळुरु एअरपोर्टला मायलेकी एकत्र स्पॉट झाल्या आहेत.                                                             

आई झाल्यानंतर 'अशी' झालीय दीपिका पदुकोणची अवस्था

दीपिका सध्या प्रोफेशनपासून दूर असली तरी ती तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांशी सतत जोडलेली राहण्याचा प्रयत्न करते. दीपिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. दीपिका तिच्याबद्दल आणि बाळाबद्दलचे अपडेट्सही चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी दीपिकाने मुलीच्या पायांचा फोटो शेअर करत तिच्या नामकरणाची घोषणा केली होती. दीपिकाने त्यानंतर इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये तिने आई झाल्यानंतर तिची अवस्था कशी झाली आहे, याबद्दल सांगितलं. 

या वर्षी 8 सप्टेंबर 2024 ला दीपिकाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 6 वर्षानंतर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले. यानंतर दीपिका  फार घराबाहेर पडताना दिसत नाही. त्याचप्रमाणे तिने मीडिया अपीअरेंस कमी झाले आहेत. पण नुकतीच बंगळुरु एअरपोर्टवर तिच्या लाडक्या लेकीसोबत दुआ स्पॉट झाली.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

ही बातमी वाचा : 

Shivali Parab : "...अन् नशीब बदललं", शिवाली परबच्या'मंगला' चित्रपटाच्या टीझरने वाढविली उत्सुकता; 'या' दिवशी येणार सिनेमा भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget