एक्स्प्लोर

भोंदू अशोक खरातचा कारनामा आता सिनेमातून उलगडणार, शिवसेनेतील महिला नेता साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?

Deepali Sayyed Play Role Ashok Kharat Film: अख्खा महाराष्ट्र हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवर सिनेमा येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Deepali Sayyed Play Role Ashok Kharat Film: नाशिकमधील (Nahik News) भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case) समोर आलं आणि अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणानं सर्वांनाच हादरवून सोडलं, एवढंच काय तर, या प्रकरणानं राजकीय वर्तुळातही खळबळ माजली. कारण या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) नेत्या रुपाली चाकणकरांचं (Rupali Chakankar) नाव समोर आलं. अनेक महिलांना अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटून ओरबाडणाऱ्या अशोक खरातला बेड्या ठोकण्यात आल्यात. तसेच, या प्रकरणातील अनेक आक्षेपार्ह्य व्हिडीओसुद्धा समोर आलेत. आता अख्खा महाराष्ट्र हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या (Bhondu Baba Ashok Kharat) काळ्या कृत्यांवर सिनेमा येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर, या सिनेमात रुपाली चाकरणकरांच्या भूमिकेत शिवसेना नेत्या (Shiv Sena Leader) आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री (Actress) झळकणार असल्याचं बोललं जात आहे. 

नाशिकमधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात यांच्या कथित गैरकृत्यांवर आधारित एक नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सैयद (Dipali Sayyed) या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे. स्वतः दीपाली सैयद यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना हा खुलासा केला. या सिनेमात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय भूमिकेत असल्याची पुष्टी केली आहे. तेव्हापासूनच दीपालीसय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमात अशोक खरातचा ढोंगीपणा, या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणामागील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडलं जाणार आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ एका व्यक्तीच्या कथित कृत्यांपुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय पैलूंवरही प्रकाश टाकणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर येणारा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.

दीपालीसय्यद नेमकं काय म्हणाली?

'बिग बॉस 6' फेम अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाली की, "भोंदू खरातविषयी मला 'बिग बॉस' स्पर्धेतून बाहेर आल्यावर कळलं, असा एक बाबा समोर आला ज्यानं सगळीकडे खळबळ माजवली. अशोक खरातवर लवकरच सिनेमा येत असून मी हा सिनेमा काढत नाही. या सिनेमाचे निर्माते वेगळे आहेत, पण या सिनेमात एक कलाकार म्हणून मी तुम्हाला दिसणार आहे. लवकरच सिनेमाची माहिती तुमच्यासमोर येईल... पण, अशा भोंदूपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजं. हा एकटाच खरात नसेल तर असे अनेक खरात कुठे ना कुठे लपलेले असतील. कुठल्याही बाबाकडे जाताना जागरुकता ठेवा. लवकरच तुम्ही मला भोंदू खरातच्या सिनेमात पाहाल असं त्यांनी म्हटलंय. 

दीपालीसय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?

अभिनेत्री दीपाली सय्यद या सिनेमात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबतही दीपाली सय्यद यांनी भाष्य केलं आहे. मी या सिनेमात भूमिका करणार असून ती भूमिका कोणती? ती आत्ताच सांगितलं तर काय मज्जा राहील. तुम्ही सिनेमा पाहा... माझ्याकडे स्क्रिप्ट आली आहे, ती मला वाचू द्या... स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती भूमिका मला आवडली पाहिजे. त्यामुळे आधी मी स्क्रिप्ट वाचणार आहे. पुढच्या महिन्यापासून या सिनेमाचं शुटिंग सुरू होईल. त्यावेळी शुटींग ठिकाणीच मी मुलाखतीसाठी बोलवेन, असं सांगत दीपाली सय्यदनं त्यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स ठेवला आहे. पण, तरीसुद्धा दीपालीसय्यद रुपाली चाकणकरांचीच भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 

रुपाली चाकणकर यांच्यावर करण्यात आलेल्या राजकीय आरोपांविषयी दीपालीसय्यद काय म्हणाल्या?

अशोक खरात प्रकरण जेव्हा पहिल्यांदा उजेडात आलं, तेव्हा रुपाली चाकणकर यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते, हे आरोप विरोधकांकडून आणि समाजमाध्यमांतून अशा दोन्ही स्तरांवरून झाले होते. या संपूर्ण वादाच्या संदर्भात दीपालीसय्यदनं आपलं मत व्यक्त केलंय. ती म्हणाली, "पाहा, राजकारणात कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सततच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना सामोरं जावंच लागतं. यात काहीच नवं नाही. मात्र, या संपूर्ण 'खरात प्रकरणामध्ये' रुपाली चाकणकर यांचा खरोखरंच काही सहभाग होता, की मग वस्तुस्थिती काही वेगळीच आहे, हे तुम्हाला केवळ तो सिनेमा पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Hollywood Actor Brad Pitt Going To Marry GF Ramon Ines: 33 वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत चार वर्षांचं रिलेशनशिप; दुसरं लग्न करणार 62 वर्षांचा सुप्रसिद्ध अभिनेता?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Embed widget