एक्स्प्लोर

Arshdeep Singh Dating Punjabi Actress Samreen Kaur: टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा? हातात हात धरल्याचा फोटो Viral

Arshdeep Singh Dating Punjabi Actress Samreen Kaur: अर्शदीप सिंहनं त्याच्या स्नॅपचॅटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यानं कुणा एका मुलीचा हात धरलेला. या फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला.

Arshdeep Singh Dating Punjabi Actress Samreen Kaur: सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) मैदानात मोठी चुरस रंगल्याचं पाहायला मिळतंय. पण, एकीकडे हा रणसंग्राम सुरू असला, तरीसुद्धा याच सीझनमध्ये (IPL 2026 Season 19) खेळणारा एक धडाकेबाज खेळाडू त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आम्ही ज्या खेळाडूबाबत बोलतोय तो खेळाडू म्हणजे, पंजाब किंग्सचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh). टीम इंडियाचा (Team India) हा स्टार गोलंदाज त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अचानक चर्चेत आला आणि त्यासाठी कारण ठरला, त्यानंच पोस्ट केलेला एक फोटो. नुकताच अर्शदीपनं आपल्या स्नॅपचॅटवर एक फोटो शेअर (Viral Snapchat Post) केलेला, ज्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलं. 
 
अर्शदीप सिंहनं त्याच्या स्नॅपचॅटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यानं कुणा एका मुलीचा हात धरलेला. या फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला. आता नेटकरी कसून अर्शदीपनं जिचा हात धरलेला, त्या मिस्ट्री गर्लचा शोध घेऊ लागलेत. मग फोटोतले अगदी लहान सहान बारकावे पाहू लागले. मग, जे अर्शदीपच्या लक्षात आलं नाही, नेमकं तेच नेटकऱ्यांनी हेरलं, ते म्हणजे, हातावरचा टॅटू.  

हातावरील टॅटूवरून अर्शदीपच्या लेडी लव्हची ओळख पटली? (Arshdeep Singh Lady Love?)

मीडिया रिपोर्टनुसार, अर्शदीपच्या फोटोमध्ये दिसणाऱ्या तरुणीच्या हातावरील टॅटू हा समरीन कौरच्या टॅटूशी तंतोतंत जुळतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर, अर्शदीप आणि समरीन यांच्यात वाढत असलेल्या जवळीकीबाबत चाहते आपापले तर्क-वितर्क मांडत आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अर्शदीप सिंहनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, तसेच समरीन कौरकडूनही कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. तूर्तास, या केवळ चर्चाच आहेत. त्यामुळे अर्शदीपला खरंच त्याच्या आयुष्यातली लेडी लव्ह भेटलीय का? या चर्चाही सुरूच आहेत.  

अर्शदीपची लेडी लव्ह समरीन कौर? (Who Is Samreen Kaur?)

मीडिया रिपोर्टनुसार, अर्शदीप सिंहनं स्नॅपमध्ये जिचा हात धरलेला, ती दुसरी-तिसरी कुणी नसून त्याची लेडी लव्ह पंजाबी मॉडेल समरीन कौर (Samreen Kaur) आहे. मुळची जम्मू-काश्मीरची रहिवाशी असलेली समरीन 2018 मध्ये 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेची फायनलिस्ट होती. तसेच, तिनं पंजाबी आणि हिंदी म्युझिक इंडस्ट्रीतही काम केलंय. तिनं Jubin Nautiyal याच्या 'तुझे भूलना तो चाहा' आणि बादशाहच्या (Badshah) 'बावला' सारख्या लोकप्रिय गाण्यांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलीय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्या

OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget