एक्स्प्लोर

Chhaava Box Office Collection Day 35: 'छावा' गरजला, बॉक्स ऑफिसवर बरसला; विक्रम रचणार, 600 कोटींचा टप्पा गाठणार, मेकर्सचा गेम प्लान काय?

Chhaava Box Office Collection Day 35: 'छावा'ची 35व्या दिवसाची कमाई पाहून हे निश्चित होतं की, विक्की कौशलच्या चित्रपटाला 600 कोटींचा टप्पा गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Chhaava Box Office Collection Day 35: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपटाची (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवरची (Box Office Collection) जादू अजूनही कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता असं दिसून येतंय की, हा चित्रपट पुन्हा एकदा मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. सहाव्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाचा वेग आणखी वाढेल आणि सलमान खानचा (Salman Khan) सिकंदर (Sikandar Movie) रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट 600 कोटींचा आकडा गाठू शकतो. चित्रपटाच्या आजच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे  SciFi वर आले आहेत. जाणून घेऊयात, आतापर्यंत चित्रपटानं एकूण किती कोटी कमावले? 

'छावा' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

'छावा' आज बॉक्स ऑफिसवर 5 आठवडे पूर्ण करत आहे, तर चित्रपटाची वेगवेगळ्या आठवड्यांतील कमाई सविस्तर जाणून घेऊयात, चित्रपटानं पहिल्या आठवड्यापासून चौथ्या आठवड्यापर्यंत 225.28 कोटी, 186.18 कोटी, 84.94 कोटी आणि 43.98 कोटींची कमाई केली आहे. तर 'छावा'नं 29व्या, 30 व्या आणि 31व्या दिवशी एकूण 7.25, 7.9 आणि 8 कोटी रुपये कमावले. त्यानंतर 32व्या, 33व्या और 34व्या दिवशी दररोज 6.5 कोटी रुपयांचा व्यवसाय करून, 34  दिवसांत एकूण 583.03 कोटींची कमाई केली आहे.  

सॅकनिल्कच्या मते, 'छावा'नं आज सकाळी 10:15 वाजेपर्यंत 2.35 कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे एकूण कमाई 585.38 कोटी रुपये झाली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.

View this post on Instagram
 
A post shared by Maddock Films (@maddockfilms)

सहाव्या आठवड्याच्या शेवटी 'छावा' पुन्हा गरजणार?

'छावा'च्या निर्मात्यांनी आज पुन्हा त्यांच्या रणनीतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे, ज्याचे फायदे आजपासून दिसून येतील. यानंतर, शनिवार आणि रविवारी चित्रपटाची कमाई वाढणारच आहे, कारण सुट्ट्या आहेत. आणि सुट्टीच्या दिवशी 'छावा' फायद्यातच दिसून आला आहे. 

खरंतर, मॅडॉक फिल्म्सनं त्यांच्या इन्स्टा हँडलवर पोस्ट केलं आहे की, आज म्हणजेच, शुक्रवारी काही निवडक थिएटरमध्ये 'छावा'ची  तिकिटं फक्त 99 रुपयांना उपलब्ध असतील. ज्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढू शकते. जर या आठवड्याच्या शेवटी चित्रपटानं चांगली कमाई केली, तर तो लवकरच स्त्री 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा 597.99 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो.

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे, ज्यांची भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि विनीत कुमार सिंह यांच्यासोबतच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय अनेक मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget