एक्स्प्लोर

भाऊ कदम कॉलर उडवत म्हणाला स्टाईल इज स्टाईल, उदयनराजेंनी मारला डोक्यावर हात! नेमकं काय घडलं?

Chala Hawa Yeu Dya : उदयनराजेंनी चक्क हवेतून बाईकवरून एण्ट्री घेत, ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये संवाद बोलून दाखवला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’च्या (Chala Hawa Yeu Dya) मंचावर आजपर्यंत अनेक दिग्गज मंडळीनी हजेरी लावली आहे. यात बॉलिवूडकरांसोबत अनेक नेतेदेखील सहभागी झाले होते. प्रत्येक वेळी या मंचाने प्रेक्षकांना हास्याची मेजवानी दिली. रविवारी (27 फेब्रुवारी) ‘चला हवा येऊ द्या’चा विशेष भाग प्रसारित झाला. यात भागात अनेक कलाकार मंडळी तर सहभागी झाली होतीच. पण, या भागात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje) यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी मंचावर धमाल पाहायला मिळाली. या विशेष सोहळ्यात उदयनराजेंनी चक्क हवेतून बाईकवरून एण्ट्री घेतली. यानंतर मंचावर त्यांनी ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये संवाद बोलून दाखवला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला. मंचावर येताच त्याने प्रथम समोर बसलेल्या त्यांच्या आईंचा आशीर्वाद घेतला.

भाऊ कदमची धमाल कॉमेडी!

यानंतर मंचावर भाऊ कदमची एण्ट्री झाली. यावेळी भाऊ कदम यांनी उदयनराजेंची स्टाईल कॉपी करत, त्यांचा डायलॉग बोलून दाखवला. भाऊ कदम यांनी आपलं जॅकेट उदयनराजेंच्या हटके स्टाईलमध्ये उडवत ‘स्टाईल इज स्टाईल’ हा संवाद देखील स्वतःच्याच शैलीत म्हणून दाखवला. यावेळी समोर बसलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी हसत हसत डोक्यावर हात मारला.  

‘तेरे नाम’मध्ये सलमानने कॉपी केला उदयनराजेंचा डायलॉग!

‘चला हवा येऊ द्या’च्या या विशेष भागात भाऊ कदम यांनी सलमान खानच्या शैलीत तुफान डायलॉगबाजी केली. यावेळी भाऊ म्हणाले की, ‘सलमान तेरे नाममध्ये म्हणयचा की, एक बार जो मैंने कमीटमेंट कर दी, तो मै अपनी आप की भी नही सुनता... हा डायलॉग साहेबांचा आहे. ते म्हणतात, मी एकदाच बोलतो, परत म्हणू नका की बोललो नाही. तेव्हा सलमानने हा डायलॉग कॉपी केला आहे.’  

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget