एक्स्प्लोर

बिग बी ते रणवीर सिंह; 'हे' कलाकार सांगणार यश चोप्रांच्या आठवणी, द रोमांटिक्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज

'द रोमांटिक्स' च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, रणवीर सिंह (Ranveer Singh), सलमान खान (Salman Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांसारख्ये कलाकार यश चोप्रा यांच्या आठवणी सांगत आहेत.

The Romantics Trailer: प्रसिद्ध फिल्ममेकर यश चोप्रा (Yash Chopra) यांच्यावर आधारित डॉक्यू-सीरिज 'द रोमांटिक्स' (The Romantics) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूडचे 'फादर ऑफ रोमान्स' अशी ओळख असणाऱ्या यश चोप्रा यांच्या आठवणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार सांगणार आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'द रोमांटिक्स' च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रणवीर सिंह (Ranveer Singh), शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांसारख्ये कलाकार यश चोप्रा यांच्या आठवणी सांगत आहेत. 

'द रोमांटिक्स' (The Romantics) ही सीरिज नेटफ्लिक्सवरुन (Netflix) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये  रणवीर सिंह, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, शाहरुख खान आणि रणबीर कपूर हे कलाकार यश चोप्रा यांच्या आठवणी सांगताना दिसत आहेत. 'द रोमांटिक्स' ही सीरिज 14 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन स्मृती मुंध्रा यांनी केलं आहे. 

पाहा ट्रेलर

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

रणवीर ट्रेलरमध्ये दिसत आहे की रणवीर सिंह म्हणतो, 'YRF ने त्याने दिलेले ऑडिशन पाहून त्याला लॉन्च करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी त्याला कोणी लॉन्च करायला तयार नव्हते.' ट्रेलरमध्ये यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्राचा देखील आवाज ऐकू येतो. आदित्य चोप्राने 1995 मध्ये मुलाखत दिली होती. आता त्यानंतर त्याची मुलाखत ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'द रोमांटिक्स'  या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता अनेक नेटकरी ही सीरिज होण्याची वाट बघत आहेत. 

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत असतात. नेटफ्लिक्सवरील डॉक्युमेंट्रीला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. आता नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या यश चोप्रा (Yash Chopra) यांच्यावर आधारित 'द रोमांटिक्स' (The Romantics) या वेब सीरिजच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

Pathaan Box Office Collection: 'पठाण'समोर केजीएफ आणि बाहुबलीही फिके; सात दिवसांत केली एवढी कमाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Indian Economy : भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, कर कपातीमुळं मागणी वाढणार, एस अँड पीची  भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, एस अँड पीचा अंदाज, सरकारचे तीन निर्णय गेमचेंजर ठरणार
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Embed widget