एक्स्प्लोर

Crime News: बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या घरावर छापा, बायकोने 20 लाखांच्या नोटा जाळल्या, बाथरुमचा पाईप तुंबला, नेमकं काय घडलं?

ईओयू टीम रात्रीभर घराबाहेर थांबली. कारण विनोद राय यांच्या पत्नीने प्रवेश द्यायला नकार दिला होता. अखेर सकाळी 5:20 वाजता पथकाने जबरदस्तीने आत प्रवेश केला.

Bihar Crime: बिहारच्या राजधानीत शनिवारी सकाळी थरारक कारवाई झाली. आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOU) पथकाने ग्रामीण बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता विनोद कुमार राय यांच्या घरी छापा टाकला आणि घरात जे उघड झालं ते अविश्वसनीय होतं! या दरम्यान, स्वयंपाकघरातील चिमणीतून लाखो रुपयांच्या नोटांचे गठ्ठे जप्त करण्यात आले आहेत. 

ईओयू टीम रात्रीभर घराबाहेर थांबली. कारण विनोद राय यांच्या पत्नीने प्रवेश द्यायला नकार दिला होता. अखेर सकाळी 5:20 वाजता पथकाने जबरदस्तीने आत प्रवेश केला. घरात पाऊल टाकताच दिसलं – लाखो रुपयांचे गठ्ठे, दागिन्यांचा ढीग, महागडी घड्याळं आणि चिमणीत लपवलेलं काळं धन!

संपत्तीचा धक्कादायक आकडा

आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOU) पथकाने ग्रामीण बांधकाम विभागात काम करणारे अधीक्षक अभियंता विनोद कुमार राय यांच्या पाटणा येथील निवासस्थानी छापा टाकला, जिथे त्यांना सुमारे 40 लाख रुपये रोख, 20 लाख रुपयांच्या जळालेल्या नोटा, 10 लाख रुपयांचे दागिने आणि 6 लाख रुपयांचे घड्याळे सापडले. छाप्यात कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची कागदपत्रे आणि 12 हून अधिक बँक खातीही सापडली. 

नोटा जाळण्याचा प्लॅन फसला!

विनोद कुमार राय यांच्या पत्नीने ईओयू टीमपासून वाचण्यासाठी लाखो रुपयांच्या नोटा जाळल्या, ज्यामुळे घरातील नालेही तुंबले होते. ईओयू अधिकाऱ्यांनी जळालेल्या नोटांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) टीमला बोलावले आहे. याशिवाय, महानगरपालिकेची टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे आणि नाला साफ करून जळालेल्या नोटा काढण्यात मदत करत आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध ईओयूची मोठी कारवाई

ही कारवाई ईओयूच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग आहे. पण चिमणीत लपवलेली रोख रक्कम, नाल्यात अडकलेल्या नोटा आणि करोडोंची संपत्ती – हे सगळं सरकारी विभागांमध्ये पसरलेल्या भ्रष्टाचाराचं भयावह चित्र दाखवतं. सध्या विनोद कुमार राय यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांचं लैंगिक शोषण कसं केलं?, अशोक खरातने सगळं सांगितलं, SIT च्या चौकशीतून हादरवणारी माहिती
महिलांचं लैंगिक शोषण कसं केलं?, अशोक खरातने सगळं सांगितलं, SIT च्या चौकशीतून हादरवणारी माहिती
Ashok Kharat Case Nashik Crime News मोठी बातमी: होय, महिलांचं लैंगिक शोषण केलं, अशोक खरातची अखेर कबुली; म्हणाला, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए!
मोठी बातमी: होय, महिलांचं लैंगिक शोषण केलं, अशोक खरातची अखेर कबुली; म्हणाला, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए!
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात, पुजारी आणि एका कर्मचाऱ्याला चौकशीसाठी पुन्हा समोरासमोर बसवलं; नेमकं काय काय समोर आलं?
अशोक खरात, पुजारी आणि एका कर्मचाऱ्याला चौकशीसाठी पुन्हा समोरासमोर बसवलं; नेमकं काय काय समोर आलं?
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Parth Pawar Congress: 'कुटुंबीयांच्या पुण्याईने खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं अतीच झालं'; काँग्रेसचं पार्थ पवारांना सणसणीत प्रत्युत्तर
'कुटुंबीयांच्या पुण्याईने खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं...'; काँग्रेसचं पार्थ पवारांना प्रत्युत्तर
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Embed widget