एक्स्प्लोर

Yami Gautam Blessed with Baby Boy : बॉलिवूडच्या सौंदर्यवतीला पुत्ररत्न; घरी पाळणा हलल्यानं चैतन्याचं वातावरण, बाळाचं नाव ठेवलंय...

Yami Gautam Blessed with Baby Boy: यामी गौतमला पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. यामी आणि आदित्य यांनी ही गुड न्यूज आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे.

Yami Gautam Blessed with Baby Boy:  अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. यामी गौतमला पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. यामी आणि आदित्य यांनी ही गुड न्यूज आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे. या दोघांनी आपल्या बाळाचे नावही जाहीर केले आहे.

आर्टिकल 370 चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी अभिनेत्री यामी गौतम ही गरोदर होती. त्यामुळे तिला चित्रपटाच्या प्रमोशन अॅक्टिव्हीटी मध्ये फारसा सहभाग घेता आला नाही. आपण गरोदर असल्याने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होणार नसल्याचे यामीने जाहीर केले होते. यामीने गुड न्यूज दिल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

आज यामी गौतमने सोशल मीडियावर आपल्या बाळाची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यामीला अक्षय तृतीयाच्या दिनी पुत्ररत्नाचा लाभ झाला. 

View this post on Instagram
 
A post shared by Aditya Dhar (@adityadharfilms)

यामीच्या बाळाचे नाव आहे खास ...

यामी गौतम आणि आदित्य धर यांनी डॉक्टर आणि मीडियाचे आभार मानले आहेत. यामी आणि आदित्य यांनी आपल्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव VEDAVID ठेवले आहे. त्यांच्या मुलाचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला. VEDAVID  या नावाचा अर्थ वेदांचे ज्ञान असलेला असा होतो. यामी आणि आदित्य हे आई-वडील झाल्याबद्दल त्यांचे चाहते अभिनंदन करत आहेत. बॉलिवूडमधूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  

2021 मध्ये झाले होते विवाहबद्ध

View this post on Instagram
 
A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

यामी आणि आदित्य यांनी 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात एकत्र काम केले होते.  या चित्रपटात यामीची भूमिका होती. तर, आदित्यने दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या दरम्यान दोघांमध्ये प्रेम जुळलं. यामी आणि आदित्य हे 4 जून 2021 रोजी विवाहबंधनात अडकले. हा विवाहसोहळाही अतिशय साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला.  

इतर महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
Embed widget