एक्स्प्लोर

कपूर किंवा बच्चन नाही, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब; 10 हजार कोटींची मालमत्ता, पण एकही सुपरस्टार नाही

Bollywood Richest Family : बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबात एकही सुपरस्टार नाही. 10 हजार कोटींची मालमत्ता असलेलं हे कुटुंब कोणतं जाणून घ्या.

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक श्रीमंत स्टार्स आणि अनेक श्रीमंत कुटुंबंही आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरुख  खान, भाईजान सलमान खान, सुपरस्टार रणबीर कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधींची मालमत्ता आहे. बॉलिवूडमधील श्रीमंत कुटुंबं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर  खान, बच्चन किंवा कपूर कुटुंबाचं नावं समोर येतं. पण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब यांच्यापैकी कुणी नसून वेगळंच आहे.

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब

बॉलिवूडच्या श्रीमंत कुटुंबाकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून शाहरूख खानपर्यंत बॉलिवूडमधील अनेक कुटुंबे कोट्यवधीची कमाई करतात. पण, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब कपूर किंवा बच्चन नाही. बॉलिवूडमध्ये एक असं कुटुंब आहे, ज्यामध्ये एकही सुपरस्टार नाही, पण कमाई आणि श्रीमंतीच्या बाबतीत हे कुटुंबा बॉलिवूडमधील इतर कुटुंबांना मागे टाकतं. बॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कुटुंब आहे, कुमार कुटुंब. मीडिया रिपोर्टनुसार, कुमार कुटुंबाकडे सुमारे 10,000 हजार कोटींची मालमत्ता आहे.

टी-सीरीजचे मालक भूषण आणि कृष्ण कुमार

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांचं कुटुंब टी-सीरीज कंपनीचे मालक आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, कुमार कुटुंबाची एकूण संपत्ती 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10,000 कोटी रुपये आहे. त्यांचं उत्पन्न टी-सीरीज (T-Series) कंपनीमधून मिळते. टी-सीरीज ही निर्मिती आणि संगीत कंपनी आहे. T-Series चे जगातील दुसरे सर्वाधिक सबस्क्राइब केलेलं YouTube चॅनल आहे. कुमार कुटुंबाचा समावेश 200 श्रीमंत भारतीयांच्या यादीत होतो. कुमार कुटुंबातील इतर सदस्य, अभिनेत्री दिव्या खोसला, अभिनेत्री खुशाली कुमार आणि गायिका तुलसी कुमार, गायिका तान्या सिंह देखील इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.

गुलशन कुमार यांचं कुटुंब

गुलशन कुमार यांनी 1983 मध्ये टी-सीरीज कंपनी बनवली होती. आता या कंपनीचे मालक गुलशन यांची मुले भूषण आणि कृष्ण कुमार हे आहेत. भूषण कुमारची पत्नी दिव्या चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, पण तिला अभिनयात विशेष छाप पाडता आली नाही. भूषणची बहीण तुलसी ही गायिका असून तिने अनेक हिट गाणीही दिली आहेत. दुसरी बहीण खुशाली ही एक अभिनेत्री आहे, इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्या प्रयत्नात आहे.

गुलशनचा भाऊ कृष्ण कुमार यानेही अभिनयात हात आजमावण्याचा प्रयत्न केलं, पण त्याला यश मिळालं नाही. सध्या कृष्ण कुमार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची 21 वर्षांची मुलगी तिशा कुमारचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. 22 जुलै रोजी तिशाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीच्या कृष्ण कुमार आणि कुटुंबावर  दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Dhule DMC Election Result : उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, मतमोजणीपूर्वीच विजयाचा चौकार
उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, बिनविरोध विजयाचा चौकार
Embed widget