एक्स्प्लोर

Kalki 2898 AD Movie : पाचशे, हजार रुपयांत नव्हे तर अवघ्या 100 रुपयात पाहता येणार प्रभासचा 'कल्की 2898 एडी', कसं ते वाचा...

Kalki 2898 AD Movie : या चित्रपटाने एक महिन्यानंतरही थिएटरमध्ये तळ ठोकला असून बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी एक खास ऑफर लाँच केली आहे.

Kalki 2898 AD Movie : प्रभासचा 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 1300 कोटींचा गल्ला जमवला आहे. 27 जून रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने एक महिन्यानंतरही थिएटरमध्ये तळ ठोकला असून बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. या आठवड्यात चित्रपटाची  कमाई आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. 

'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी एक खास ऑफर लाँच केली आहे. त्यानुसार या आठवड्यात 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट आता अवघ्या 100 रुपयात पाहता येणार आहे. 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालावधीत हा चित्रपट 100 रुपयांत पाहता येणार आहे. 'कल्की 2898 एडी' रिलीज झाला तेव्हा या चित्रपटाचे तिकीट दर हजार रुपयांच्याही घरात गेला होता. चित्रपटाचे तिकीट महागडे असल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर आता 100 रुपयात 'कल्की 2898 एडी' पाहता येणार असल्याने चित्रपटाची प्रेक्षक पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Kalki 2898 - AD (@kalki2898ad)

100 रुपयांमध्ये तिकिटांची विक्री

सोशल मीडियावर कल्की 2898 एडीचे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी 100 रुपयात तिकीट मिळणार असल्याची घोषणा केली. त्यांनी पुढे म्हटले की,'धन्यवाद हा खूप छोटा शब्द आहे. या आठवड्यात तुम्ही आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबाबत दाद देत आहोत. मेगा ब्लॉकबस्टर Kalki 2898 AD चा फक्त 100 रुपयांमध्ये आनंद घ्या. ही ऑफर 2 ऑगस्टपासून एका आठवड्यासाठी उपलब्ध असल्याचेही सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगण्यात आले. 

View this post on Instagram
 
A post shared by Kalki 2898 - AD (@kalki2898ad)

'कल्की 2898 एडी'मध्ये प्रभाससोबत दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. दिशा पटानी, विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे. आता चाहते चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. एका वृत्तानुसार, 'कल्की 2898 एडी' या महिन्यात OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. प्राइम व्हिडिओने चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Medha Kulkarni Pune : मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर चढवला भगवा रंगAnjali Damania : मुख्यमंत्र्यांचे आदेशावर दमानिया म्हणतात... वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का?ABP Majha Headlines : 11 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Nashik Crime : बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Embed widget