एक्स्प्लोर

Abhinav Shuklas Podcast: 'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?

Abhinav Shuklas Podcast: रुबिना दिलैकचा पती अभिनव शुक्लाने एक धक्कादायक खुलासा केला.

Abhinav Shuklas Podcast the4pointofview: रुबीना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) तसेच हिना खान (Hina Khan) आणि रॉकी जायसवाल या दोन्ही जोडप्यांनी  मिळून स्वत:चा पॉडकास्ट  'the4POV' सुरु केला आहे. या पॉडकास्टमध्ये सोशल तसेच लाइफस्टाइलच्या निगडीत विषयांवर चर्चा केली जाते.  नुकतंच रिलीज झालेल्या एका एपिसोडमध्ये या ग्रुपने दीया मिर्झाने वातावरण बदलाच्या विषयावर (Interview) भाष्य केलं होतं.  दीयाने केलेल्या वक्तव्याचा काहींनी निषेध केला. हवामान संकटासाठी पुरुषसत्ता आणि पुरुष मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत, असं तिनं म्हटलं होतं. ग्रुपच्या या चर्चेदरम्यान, अभिनवने असं काही विधान केलं, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला.

ग्लोबल वार्मिंगवर अभिनव शुक्ला नेमकं काय म्हणाला? (Abhinav Shukla On Global Warming)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

 या विषयावर आपले मत व्यक्त करताना अभिनव म्हणाला, 'ग्लोबल वार्मिंगसाठी अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे पॉर्न बघणं...' हीच गोष्ट त्याने सविस्तरपणे मांडली, अभिनव म्हणाला, 'पॉर्न फिल्म तयार करण्यात आणि जगभरात याचे वितरण करण्यासाठी खूप ऊर्जा खर्च होते.  याचे कार्बन फुटप्रिंटही खूप जास्त असते', असं अभिनव म्हणाला होता.   यानंतर अभिनवने असा युक्तिवाद केला की, पॉर्नोग्राफीचे पर्यावरणावरील परिणामांव्यतिरिक्त इतरही काही हानिकारक परिणाम आहेत.  

यानंतर हिनाने अभिनवला, 'तू पॉर्न पाहतोस का?' असा प्रश्न विचारला. तेव्हा अभिनव उत्तर देत म्हटला, 'पॉर्न धोकादायक आणि खतरनाक आहे.  पॉर्न तुमच्या मनात वास्तवाबद्दल खूप अवास्तव अपेक्षा निर्माण करतात. पुरुषांसाठी ही गोष्ट त्यांना कमजोर करते. यामुळे तुम्ही तुमचा उद्देश गमावता.  यात तुम्ही वेळ वाया घालवता.. तुम्ही तुमची ताकद वाया घालवता', असं अभिनव म्हणाला. अभिनवचं ऐकून रुबीनाला शॉक बसला.  हिना आणि रॉकी दोघेही अभिनवचं म्हणणं ऐकून हसतात.  

चौघांच्या या चर्चेची क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. सध्या त्यांच्या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Chandrashekhar Bawankule: शिक्षकांना कुणी धमकवलं तर थेट माझ्याकडे तक्रार करा, SIT चौकशी केली जाईल; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक शब्दात इशारा, म्हणाले, कोण कितीही मोठा असला तरी...
शिक्षकांना कुणी धमकवलं तर थेट माझ्याकडे तक्रार करा, एसआयटी चौकशी केली जाईल; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक शब्दात इशारा, म्हणाले, कोण कितीही मोठा असला तरी...
Advertisement

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget