एक्स्प्लोर

Vivek Agnihotri Apartment : विवेक अग्निहोत्रीने मुंबईत घेतलं आलिशान घर; जाणून घ्या किंमत...

Vivek Agnihotri : प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतच मुंबईमध्ये आलिशान घर घेतलं आहे.

Vivek Agnihotri Apartment : गेल्या काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमामुळे विवेक चांगलाच चर्चेत आला. आता विवेक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विवेकने मुंबईतील वर्सोव्यात एक अपार्टमेंट विकत घेतली आहे. या अपार्टमेंटची किंमत 17 कोटी 92 लाख असल्याचं म्हटलं जात आहे.  

विवेक अग्निहोत्री आणि त्याची पत्नी पल्लवी जोशीने मुंबईत एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. त्यांनी प्रोजेक्ट एक्स्टसी रिअॅलिटी डेव्हलपच्या माध्यमातून प्रॉपर्टी खरेदी केली आहे. पल्लवी आणि विवेकने खरेदी केलेले अपार्टमेंट 30 व्या मजल्यावर आहे. या अपार्टमेंटमध्ये कार पार्किंगचे तीन स्लॉटदेखील आहेत. 

'द कश्मीर फाईल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

विवेक अग्निहोत्रीने खरेदी केलेल्या अपार्टमेंटच्या प्रत्येक स्क्वेअर फूटची किंमत 55 हजार आहे. या अपार्टमेंटसंबंधी सर्व माहिती Indextap.com वर उपलब्ध आहे. विवेक अग्निहोत्रीचा 'द कश्मीर फाईल्स' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यातदेखील अडकला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 340 पेक्षा अधिक कोटींची कमाई केली होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

'द कश्मीर फाईल्स' या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्ल्वी जोशी, चिन्मय मांडलेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित झाला आहे. 'द कश्मीर फाईल्स' या सिनेमानंतर विवेक अग्निहोत्रींचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये असून सध्या ते सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. 

संबंधित बातम्या

Vivek Agnihotri : बॉलिवूडच्या घराणेशाहीवर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने साधला निशाणा; म्हणाला नवोदित कलाकारांना...

Vivek Agnihotri : ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडला विवेक अग्निहोत्रींचा पाठिंबा, म्हणाले ‘आता याचा परिणाम...’

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget