एक्स्प्लोर

Vidya Balan: विद्या बालनला नव्हती आवडली 'भुल भुलैय्या-2' ची स्क्रिप्ट? सिनेमा न करण्याचं अभिनेत्रीने सांगितलं कारण

Vidya Balan : भुल भुलैय्या सिनेमाचा दुसरा भाग न करण्याचं कारण विद्या बालनने सांगितलं आहे.

Vidya Balan on Bhool Bhulaiyaa 2 : 'भुल भुलैय्या-2' या सिनेमामुळे विद्या बालन ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तिच्या मंजुलिका या भूमिकेचा आजही पंसती मिळते. पण असं असलं तरीही विद्या बालनने (Vidya Balan) 'भुल भुलैय्या 2' का केला नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. विशेष म्हणजे विद्या बालनला भुल भुलैय्या 2ची ऑफरही होती. तरीही विद्याने हा सिनेमा नाकारला. 

 नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विद्या बालनने भुल भुलैय्या 2 हा सिनेमा का नाकारला याचं कारण सांगितंल आहे. विद्या बालन आता लवकरच भुल भुलैय्या 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतच माधुरी दीक्षित आणि तिचं गाणंही रिलीज करण्यात आलंय. सोशल मीडियावर या गाण्याला बरीच पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. 

विद्या बालनने का नाकारला भुल भुलैय्या -2?

भुल भलैय्या 2 विषयी बोलताना विद्याने म्हटलं की, मी घाबरले होते कारण भुल भुलैय्या या सिनेमाने मला बरंच काही दिलं होतं. त्यामुळे मला असं वाटलं की, जर माझ्याकडून काही चुकीचं झालं तर कदाचित सगळंच संपेल.. म्हणूनच मी ही रिस्क घेऊ शकत नाही, असं मी स्पष्टच अनीसजींना सांगितलं होतं. पण जेव्हा माझ्याकडे तिसऱ्या भागाचं स्क्रिप्ट आलं तेव्हा मलाही ते खूप आवडलं. मला बऱ्याच दिवसांपासून भूषण आणि अनीसजींसोबत काम करायचं होतं आणि त्यासाठी ही योग्य संधी होती.

विद्याने भुल भुलैय्या 3 विषयी काय म्हटलं?

दरम्यान विद्याने याचवेळी भुल भुलैय्या 3विषयी देखील भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, या सिनेमात माधुरी मॅम देखील आहेत. त्यामुळे मला वाटतं बरं झालं की,मी ही रिस्क घेतली.खूप छान वेळ गेला.बज्मी हा मनोरंजनाचा राजा आहे. मला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. दिवाळीच्या मुहूर्तावर भुल भुलैय्या 3 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी सारखे  कलाकार झळकणार आहेत.    

View this post on Instagram
 
A post shared by Vidya Balan (@balanvidya)

ही बातमी वाचा : 

Raj Thackeray : ना काँग्रेस, ना भाजपा 'या' व्यक्तीविरोधात राज ठाकरेंनी लढवली होती निवडणूक; म्हणाले, 'आयुष्यात फक्त एकदाच...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
Sameer Bhujbal vs Suhas Kande : समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 28 OCT 2024Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 28 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaShrinivas Vanga Cries Palghar : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले!Shrinivas Pawar on Ajit Pawar : अजितदादांचा शब्द अन् शब्द खोटा ठरवला, सख्खा भाऊ भडकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
Sameer Bhujbal vs Suhas Kande : समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
Maharashtra Assembly Consituency 2024 : विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
Sameer Bhujbal : ...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
Embed widget