एक्स्प्लोर

Katrina Kaif Video : विकी-कतरिनाच्या लग्नासोहळ्यामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता ब्लॉक; स्थानिकांची तक्रार

Katrina Vicky Wedding : कतरिना कैफ, विकी कौशल, हॉटेल व्यवस्थापक, जिल्हाधिकारी यांच्या नावाचा तक्रारीत समावेश आहे.

Katrina Vicky Wedding Event : जयपूरमधील चौथ माता मंदिराकडे जाणारा रस्ता अडवल्याबद्दल कतरिना कैफ Katrina Kaif) , विक्की कौशल (Vicky Kaushal), हॉटेल व्यवस्थापक आणि जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सवाई माधोपूरच्या किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता आहे.  राजस्थान सवाई माधोपूर येथे 7 ते 9 डिसेंबर दरम्यान कतरिना आणि विकीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. किल्ल्यासमोरील या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. वकील नेत्रबिंदु सिंह जदौन यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

कतरिना कैफ, विकी कौशल, हॉटेल व्यवस्थापक, जिल्हाधिकारी यांच्या नावाचा तक्रारीत समावेश आहे. कतरिना कैफ, विकी कौशल, हॉटेल मॅनेजर आणि जिल्हाधिकारी यांच्या नावाचा तक्रारीत समावेश आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात दिलेल्या तक्रारीत चौथ माता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा हवाला दिला आहे. यासोबतच कतरिना-विकीच्या लग्नात सामाईक मार्ग सुरळीत ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नासाठी राजस्थानला रवाना झाले आहेत. जोधपूरला जात असताना दोघेही विमानतळावर दिसून आले आहेत. विमानतळावर दोघांनी फोटोसाठी छान पोझदेखील दिल्या आहेत. फोटोत दोघेही आनंदात दिसत आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे. लग्नसोहळ्यातील प्रत्येक क्षण जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या तयारीचे फोटोदेखील समोर आले आहेत. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Vicky Katrina Wedding : विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाचं 'वऱ्हाड निघालं राजस्थानला'

Vicky Katrina Wedding : लग्नातील फुटेजसाठी विकी-कतरिनाला तब्बल 100 कोटींची ऑफर

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला ईडीने बजावले समन्स, 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची होणार चौकशी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: 'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
Oscar Winning Hollywood Film Avtaar Was Stolen From Bollywood: अनिल कपूर यांच्या फिल्मची स्क्रिप्ट चोरुन बनवलाय हॉलिवूडचा 'हा' ऑस्कर विनिंग सिनेमा; प्रसिद्ध कॉमेडियनच्या दाव्यानं सारेच हादरले
बॉलिवूडकडून चोरली हॉलिवूडच्या 'या' ऑस्कर विनिंग फिल्मची स्क्रिप्ट; प्रसिद्ध कॉमेडियनच्या दाव्यानं सारेच हादरले

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget