एक्स्प्लोर

Govinda Naam Mera: गोविंदा नाम मेरा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; विकी, कियारा आणि भूमी साकारणार प्रमुख भूमिका

'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) या चित्रपटात विकीसोबतच अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि भूमि पेडनेकर (Bhumi Pednekar) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Govinda Naam Mera Will Release On Ott: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. विकीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात विकीसोबतच अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. धर्मा प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं विकीसोबत चर्चा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये विकी हा 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत चर्चा करताना दिसत आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. पण हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर विकी आणि करणनं या व्हिडीओमध्ये दिलेलं नाही. 

विकी कौशल साकारणार ही भूमिका 
विकी कौशल हा 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात एका डान्सरची भूमिका साकारणार आहे. एका डान्सरच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी या 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी यांच्यासोबतची विकीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

विकी 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटासोबतच 'सॅम बहादुर' या आगामी चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विकीच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Govinda Naam Mera: 'गोविंदा नाम मेरा': विकी कौशलच्या नव्या चित्रपटाची चर्चा; भूमी आणि कियाराचा हटके लूक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
Embed widget