एक्स्प्लोर

Kiss Day in Bollywood : 'किस डे' निमित्ताने गायक अदनान सामीने शेअर केला बिग बींसोबतचा मजेशीर फोटो

Kiss Day : गायक अदनान सामीने 'किस डे' निमित्त एक खास फोटो शेअर केला आहे.

Kiss Day in Bollywood : बॉलिवूड गायक अदनान सामी (Adnan Sami) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. पण यावेळी तो गाण्यामुळे चर्चेत आला नसून 'किस डे'मुळे चर्चेत आला आहे. अदनानने चाहत्यांना 'किस डे'च्या शुभेच्छा देत बिग बींसोबतचा एक मजेशीर फोटो शेअर केला आहे. 

अदनानने 'कभी नहीं' गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा  फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अदनान आणि अमिताभ बच्चन यांनी लिपस्टिक लावलेली दिसत आहे. तसेच दोघांनीदेखील लाल रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Adnan Sami (@adnansamiworld)

अदनान सामीच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.  'कभी नहीं' हे गाणे अदनानच्या प्रसिद्ध म्युझिक अल्बममधील आहे. अदनान सामी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतो. तो अनेकदा थ्रोबॅक फोटोदेखील शेअर करत असतो. 

संबंधित बातम्या

अल्लू अर्जुनपासून ते महेश बाबूपर्यंत 'या' साऊथ स्टार्सबरोबर काम करण्यास अनुष्का शर्माने दिला नकार

83 on OTT : '83' चा नवा विक्रम, नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारवर एकाच दिवशी होणार प्रदर्शित

Jhund Song Teaser : बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमातील गाण्याचा टीझर आऊट, व्हॅलेंटाईन डेला गाणं होणार रिलीज

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Political Fireworks: 'संजय राऊत म्हणजे फुसका बार', आमदार Kishore Jorgewar यांची दिवाळी फटाकेबाजी
Ritual Fast: म्हसवडमध्ये १२ दिवस न झोपता, न बसता कडक उपवास Special Report
Kalyan Clash: कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून राडा, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Jogeshwari Fire: ‘पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’, MNS ची पोलिसांत तक्रार special Report
Food Safety : 'दुधात रबरसदृश भेसळ', धुळ्यातील धक्कादायक प्रकार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2025 | रविवार
Embed widget