एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात 10 व्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी https://tinyurl.com/2xkh67vz ठाकरे बंधू सोबत नकोत, काँग्रेस नेते भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होण्यावरुन पक्षात चर्चा https://tinyurl.com/bdhdsv7n 

2. सोलापुरातील अशीही भाऊबीज, रात्री अचानक महापूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं; पत्र्याच्या शेडमध्येच भावाला ओवाळायची वेळ, भाऊबीजेलाही बहीण भावाच्या डोळ्यात पाणी https://tinyurl.com/mr492m9b ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच https://tinyurl.com/2k7hzsm3 

3. मंत्री गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा, नाव न घेता आमदार किशोर पाटील यांना इशारा https://tinyurl.com/bdc2tb4e महेश कोठारेंनी मत मांडलं तर उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या'; सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा धाडेनं जाहीरपणे घेतली अभिनेत्याची बाजू, उर्मिला मातोंडकर, महेश मांजरेकरांचाही केला उल्लेख https://tinyurl.com/mp738wt9 

4. कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतंय; रविंद्र धंगेकरांच्या आरोपांनंतर मंत्री मुरलीधर मोहोळांनी दिलं उत्तर, म्हणाले 'विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणार https://tinyurl.com/37wp2tdr  रविंद्र धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना मंत्री उदय सामंतांचा अप्रत्यक्ष टोला https://tinyurl.com/mw8bb749 

5. मुंडे बंधू-भगिनींमध्ये मिठाचा खडा टाकू नका; धनंजय मुंडेना गोपीनाथरावांचे राजकीय वारसदार ठरवणाऱ्या छगन भुजबळांवर प्रकाश महाजनांचा हल्लाबोल https://tinyurl.com/4shew488 मुंडे घराण्यात धनंजय मुंडेंनीच दरी तयार केली; पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग कोण? मनोज जरांगेंचा सवाल https://tinyurl.com/4rrfrjbb 

6. मुंबईत भीषण आगीची घटना, जोगेश्वरीमधील JMS बिझनेस सेंटरचे 4 मजले जळून खाक; 10 व्या मजल्यावरुन ओरडले, कपड्यांना लपेटून घेतले, 17 जणांची सुटका https://tinyurl.com/5n7v993c  मुंबईच्या जोगेश्वरीत अग्नितांडव, अडकलेल्या लोकांनी कपड्याला लपटून घेतले, दहाव्या मजल्यावरुन मदतीसाठी हाक, PHOTO 

7. पुण्यातील गुंड निलेश घायवळला मोठा झटका; पासपोर्ट अखेर केला रद्द, पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी https://tinyurl.com/3mh9vzes  दिल्लीतील हॉटेल ताजमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून गेल्याने महिलेला अपमानास्पद वागणूक; सलवार कमीज अन् मांडी घालून बसण्यावरूनही सुनावलं https://tinyurl.com/4uwmsvrp 

8. राज्यात दूध भेसळीचा कहर, उकळी आणताच चक्क रबर तयार; धुळे जिल्ह्यातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/3k6vyxw7  जळगावातील संतापजनक प्रकार, ऐन दिवाळी सणात वृध्द दांपत्यास उघड्यावर राहण्याची वेळ; घरमालकाने कारण न सांगताच बाहेर काढलं, पावसात, चिखलात काढला दिवस https://tinyurl.com/2bzm2ppu 

9. बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM पदासाठी तेजस्वी यादव तर DCM पदासाठी मुकेश सहनी यांच्या नावांची घोषणा; तेजप्रताप यादव म्हणाले, ते नाव जनता ठरवते https://tinyurl.com/2vwt4x22 राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली https://tinyurl.com/2kh7p83v 

10. Ind vs Aus: अॅडलेडमध्येही भारताचा पराभव, 265 धावांचे लक्ष्य सहजच गाठलं; कांगारुंनी दोन विकेट्सनी दुसरा सामना जिंकला, वन डे मालिकाही खिशात https://tinyurl.com/yc8matc5  विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद; मैदानातून जाताना मान खाली, हात वर करुन कोहलीने चाहत्यांचे आभार मानले https://tinyurl.com/mfv9t2uh 

*एबीपी माझा स्पेशल*

बेळगावचे 'सावकार' मुख्यमंत्री होणार? चार सख्खे भाऊ आमदार, मुलगी खासदार; कर्नाटकात दबदबा असणारे सतीश जारकीहोळी कोण? https://tinyurl.com/45axnt97

24 तासांत सोन्याचा भाव सहा हजारांनी कोसळला, चांदी सात हजारांनी स्वस्त; दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड https://tinyurl.com/3ufjc5ta

वडनगरमधील बालपण ते पंतप्रधानपद, 'मोदीज मिशन' पुस्तकातून उलगडणार नरेंद्र मोदींचे चरित्र https://tinyurl.com/599tksvp

*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Yusuf Pathan NCPI: 'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Archana Patil Dharashiv: आधी भाजपच्या निष्ठावंतांना खिजवलं, गदरोळ होताच अर्चना पाटलांचा यू-टर्न, म्हणाल्या, 'माझ्या टीमने चुकून पोस्ट टाकली'
आधी भाजपच्या निष्ठावंतांना खिजवलं, गदरोळ होताच अर्चना पाटलांचा यू-टर्न, म्हणाल्या, 'माझ्या टीमने चुकून पोस्ट टाकली'

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
Embed widget